🛑खग्रास चंद्रग्रहण…संपूर्ण भारतात दिसणार.;काय आहे जाणुन घ्या.
🖋️लोकसंवाद /- समिल जळवी, सिंधुदुर्ग. रविवार दिनांक 7 सप्टेंबर रोजी खग्रास चंद्रग्रहण असून हे ग्रहण संपूर्ण भारतात दिसणार आहे.हे ग्रहण रात्रीच्या दुसऱ्या प्रहरात सुरू होत असल्याने तीन प्रहर आधी म्हणजे…
🛑तळेबाजार पोस्ट ऑफिस फोडून दोन मोबाईलची चोरी.
🖋️लोकसंवाद /- देवगड. तालुक्यातील तळेबाजार येथील पोस्ट ऑफिसचे मागील दार अज्ञात चोरट्याने उघडून ऑफिसमधील कार्यालयीन कामकाजाचे दोन मोबाईल चोरून नेले आहेत. हे दोन्ही मोबाईल सुमारे ६ हजार रू. किंमतीचे आहेत.…
🛑जिल्ह्याभरात आज अनंत चतुर्दशी व्रत मोठ्या उत्साहात साजरे..
◼️श्रीविष्णू देवतेला अनुसरून केल्या जाणाऱ्या व्रताला अनंत चतुर्दशी व्रत म्हणतात. 🖋️लोकसंवाद /-समिल जळवी,सिंधुदुर्ग. अनंत म्हणजे जो कधीही मावळणार नाही …आणि कधीही संपणार नाही तो… आणि चतुर्दशी म्हणजे चैतन्यरूपी शक्ती गतवैभव…
🛑सावंतवाडीत मटका जुगारावर पोलिसांचा छापा.;मोबाईल,रोख रक्कम जुगाराचे साहित्य जप्त.
🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी शहरात दिवसाढवळ्या सुरू असलेल्या मटका जुगारावर अखेर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. कोलगाव (निरुखेवाडी) येथील संजय वसंत नाईक (५६) याला रंगेहात पकडण्यात आले असून त्याच्या सांगण्यावरून…
🛑गोठोस मांजरदोरावाडी जाणाऱ्या रस्तापुलावर पडलेले भगदाड सरपंच यांनी ग्रामस्थांच्या मदतीने बुजऊन रस्ता केला वाहतुकीसाठी खुला.
🖋️लोकसंवाद /- कुडाळ. गोठोस मांजरदोरावाडी येथे मुख्य रस्त्या पुलावर भला मोठा खड्डा पडला होता त्यामुळे ऐन गणेश चतुर्थीत ग्रामस्थांची वाहतूक करण्यास गैर सोय होऊ लागली. सरपंच सुरज कदम यांनी सहकार्य…
🛑सीबीएसई साऊथ झोन क्रिकेट स्पर्धेत पलाश वाडेकर व संकेत राणेची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड.
🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. राहटा-अहिल्यानगर येथे २७ ते ३१ ऑगस्ट दरम्यान आयोजित सीबीएसई झोनल क्रिकेट निवड चाचणी स्पर्धेत यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत शाळेचा मान उंचावला आहे. स्पर्धेत…
🛑पालकमंत्री नाम.नितेश राणे ६ सप्टेंबर पासून सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
🖋️लोकसंवाद /-कणकवली. राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे ६ सप्टेंबर पासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी गावोगावी भेटी देऊन घरोघरी जाऊन…
🛑कोनशी-भटवाडी येथील 22वर्षीय युवतीने राहत्या घरी गळफास घेऊन केलीआत्महत्या.
🖋️लोकसंवाद /- बांदा. कोनशी-भटवाडी येथील २२वर्षीय युवतीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ईशा बाळकृष्ण केसरकर असे तीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी सायंकाळी सुमारे…
🛑सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पीएनजीची “प्युअर प्राइस ऑफर.”
🖋️लोकसंवाद /- ब्युरो न्यूज. 3, सप्टेंबर २०२५: पीएनजी ज्वेलर्सने पुन्हा एकदा आपली बहुप्रतीक्षित “प्युअर प्राइस ऑफर” मोहिम सुरू केली असून १ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर २०२५ या कालावधीत राबविण्यात येणार…
🛑मातोंड – तळवडे मार्गांवर अचानक रिक्षा समोर गवारेडा आडवा आल्याने रिक्षा पलटी.;रिक्षा चालक गंभीर.
🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी तालुक्यातील मातोंड तळवडे मार्गांवर रिक्षा समोर गवारेडा अचानक आडवा आल्याने रिक्षा पलटी होऊन अपघात झाला. ही घटना सायंकाळी 4.30 च्या सुमारास घडली. यात रिक्षा चालकाला गंभीर…
