🛑महाविकास आघाडीच्या वतीने उद्या जिल्हाधिकारी कार्यालय येथे ‘ढोल बजाव, कृषिमंत्री भगाव’ धरणे आंदोलन.
मविआचे पदाधिकारी,कार्यकर्ते,फळ बागायतदार शेतकरी व शेतकरी संघटना यांनी आंदोलनात सहभागी व्हावे- सतीश सावंत* 🖋️लोकसंवाद /- कणकवली. वारंवार मागणी करूनही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फळ-पिक विमा नुकसान भरपाईची रक्कम अद्यापपर्यंत मिळालेली नसल्याने…
🛑वेंगुर्ला नगरपरिषदेच्या 20 नगरसेवक पदासाठी आरक्षण जाहीर : 10 जागांवर असणार महिला राज.
🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ले नगरपरिषदेच्या २० जागांसाठी आज 8 ऑक्टोबर रोजी सकाळी स्वामी विवेकानंद सभागृहात नगरसेवक पदासाठी आरक्षण सोडत कार्यक्रम घेण्यात आला. सामान्य प्रशासन उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक सोडत नियंत्रण अधिकारी…
🛑आंजिवडे सिद्ध सातेरी मंदिर परिसर सुशोभीकरण साठी आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून ५ लाख निधी मंजूर.
🖋️लोकसंवाद /- कुडाळ. माणगाव खोऱ्यातील सर्वात दुर्गम आणि सर्वात शेवटचा गाव असलेल्या आंजीवडे गावाचे ग्रामदैवत श्री सातेरी मंदिर परिसर सुशोभीकरण करण्यासाठी आमदार निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार जिल्हा वार्षिक योजना क…
🛑दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यातील 13 गावांमध्ये वृक्षतोडीस बंदी.;पर्यावरण संतुलनासाठी टास्क फोर्स.
◼️ 25 गावे इको सेन्सिटीव्ह.. 🖋️लोकसंवाद /- दोडामार्ग. उच्च न्यायालय मुंबई यांचेकडील जनहीत याचिका क्र. 198/2014 सह 179/2012 मध्ये दि.5 डिसेंबर 2018 व दि 22 मार्च 2024 च्या आदेशाचे संपूर्ण…
🛑महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) अर्ज भरण्यास मुदतवाढ..
🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात येणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) 2025 ही रविवार दि. 23 नोव्हेंबर 2025 रोजी आयोजित करण्यात आली असल्याची माहिती…
🛑सिंधुदुर्गातील ऐतिहासिक वारशाच्या संवर्धनाला गती.;सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार.
🖋️लोकसंवाद /- मुंबई. सिंधुदुर्ग जिल्हा हा निसर्गरम्य आणि ऐतिहासिक वास्तूंनी नटलेला, धार्मिक अधिष्ठान असलेला जिल्हा आहे. त्यामुळे या जिल्ह्यात पर्यटनाच्या दृष्टीने तसेच ऐतिहासिक वास्तूंच्या जतन आणि संवर्धनासाठी येथील नांदोश गढीचे…
🛑स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महायुतीची रणनीती ठरली.;कशी असतील जिल्हा पातळीची गणिते?
🖋️लोकसंवाद /- मुंबई. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची रणनीती ठरली आहे. महायुती राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा पातळीवर समिती निर्माण करणार आहे. या समितीत पालकमंत्री व तिन्ही…
🛑सिंधुदुर्ग जिल्हा लिजेंड क्रिकेटर्स कार्यकारिणी ची सभा संपन्न..
🖋️लोकसंवाद /- ओरोस. सिंधुदुर्ग जिल्हा लिजेंड क्रिकेटर्स कार्यकारिणी ची सभा पी.एफ.डॉन्टस सभागृह ओरोस येथे श्री.दिपक भोजने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.ह्या सभेत क्रिकेट बाबतीत काय करता येईल,सामाजिक बांधिलकी,कशाप्रकारे पार पाडता येईल…
🛑दैवज्ञ हितवर्धक समाज मालवण नुतन कार्यकारणी निवड.
◼️अध्यक्षपदी डॉ. विवेक रायकर,उपाध्यक्षपदी उमेश नेरुरकर,सेक्रेटरी पदी गणेश प्रभुलकर,खजिनदार पदी महेश कांदळगांवकर. 🖋️लोकसंवाद /- मालवण. दैवज्ञ हितवर्धक समाज मालवणच्या नुतन कार्यकारणी अध्यक्ष पदी डॉ. विवेक रायकर, उपाध्यक्षपदी श्री. उमेश नेरुरकर…
🛑जिल्हा बँकेने भरतीसाठी रजिस्टर केलेल्या उमेदवारांसाठी बँकेतर्फे विनामूल्य प्रशिक्षण.
🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने भरतीसाठी रजिस्टर केलेल्या उमेदवारांसाठी बँकेतर्फे विनामूल्य प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिर आयोजित केली आहेत. सदर प्रशिक्षणासाठी आपले नाव नोंदवण्यासाठी बँक गुगल फॉर्म लिंक…
