संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार?व्हायरल पत्रावर एसटी महामंडाळाने म्हटले.
मुंबई /- एसटी संपातून माघार घेत पुन्हा कामावर रूजू झालेल्या कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे पत्र व्हायरल,झाल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली.या पत्रावर एसटी महामंडळाने या पत्राबाबत खुलासा केला असून…
