Month: February 2022

आरवली श्री देव वेतोबा देवस्थानला केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांची भेट –

वेंगुर्ला / – पर्यटनदृष्ट्या आरवली श्री देव वेतोबा देवस्थानचा विकास करण्यासंदर्भात केंद्र शासनाचा निधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्नशील राहू,असे आश्वासन केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी दिले.केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी…

माजी नगराध्यक्ष संदेश निकम यांनी स्वखर्चातून घालून दिला बंधारा..

वेंगुर्ला / – वेंगुर्ले नगरपरिषद हद्दीतील वाॅर्ड क्रमांक १०,११,१२ एसटी बसस्थानक नजिक सुंदर भाटले कुंभवडे आणि परिसरातील नागरिकांना मार्च, एप्रिल आणि मे या उन्हाळी महिन्यात पिण्याच्या पाण्यासोबत दैनंदिन वापराच्या पाणी…

आडेली श्री सोमेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्त धार्मिक कार्यक्रम.

वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यातील आडेली येथील प्रसिद्ध व जागृत देवस्थान श्री देव सोमेश्वर मंदिर येथे मंगळवार १ मार्च रोजी महाशिवरात्री उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहे.यानिमित्त सकाळी  ७ वा.पूजा,लघुरुद्र,अभिषेक,…

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने ६ मार्चला धम्म विधीकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

ओरोस /- भारतीय बौध्द महासभा सिंधुदुर्गच्यावतीने रविवार दि. ६ मार्च, २०२२ रोजी सकाळी १०.०० ते सायं. ४.०० या वेळेत सिंधुदुर्गातील बौद्ध बांधवांसाठी धम्म विधीकर्ता प्रशिक्षण जि. प. आरोग्य सेवक पतपेढी…

पर्यटन संचलनालय आयोजित टुरिस्ट गाईड ट्रेनिंगचा विद्यार्थ्यांनी घेतला लाभ.;पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार प्राप्त करण्याचे मिळाले मार्गदर्शन.

देवगड /- पर्यटन संचलनालय कोकण‍ विभाग नवी मुंबई आयोजित पाच दिवशीय टुरिस्ट गाईड ट्रेनिंग मुरबाड येथे यशस्वीरित्या आयोजन करुन पार पाडण्यात आले. यावेळी अनेक विदयार्थ्यांनी पर्यटनाविषयक प्रशिक्षण घेतले आहे. पर्यटन…

पुंडलिक अंबाजी कर्ले महाविद्यालयात “मराठी राजभाषा गौरव दिन साजरा.

देवगड /- ज्ञानपीठ विजेते ज्येष्ठ मराठी साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज त्यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 मध्ये झाला. कवितेमध्ये रमताना कुसुमाग्रजांनी कविता कादंबरी नाटक ललित वांड:मयातही मुक्त विहार केला.…

धीरज परब मित्रमंडळ आयोजित बाल महोत्सव 2022 संपन्न…

कुडाळ/- बाल महोत्सव मधील विविध स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.पाच वर्षे ते सोळा वर्षे वयोगटातील तब्बल 325 विद्यार्थ्यांनी सहभाग यात घेतला. बॅरिस्टर नाथ पै. विद्यालयाच्या भव्य प्रशाला परिसरात महोत्सव पार…

रांगणा गडावरील हत्तीची सोंड बुरुजावर भगवा झेंडा फडकला..

कुडाळ /- आमच्या दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभागचे मार्गदर्शक अँड किशोरजी शिरोडकर यांची गेल्या दोन – तीन वर्षांपासून आपल्या महादेवाचे केरवडे गावाच्या सीमेवर असलेल्या रांगणा गडावरील सोंडेचा बुरुज म्हणजेच हत्तीची…

नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये मराठी राजभाषा गौरव दिन साजरा.

कुडाळ /- “संवेदनशील होण्यासाठी मातृभाषे शिवाय पर्याय नाही. मातृभाषेचे व्याकरण ज्याचे चांगले त्याला कोणतीही भाषा शिकणे कठीण नाही”. असे उद्गार शंकर प्रभू यांनी काढले ते बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये…

ओझर विद्यामंदिर येथे २८ फेब्रुवारीला मार्गदर्शन शिबीर..

मालवण /- अखिल भारतीय सानेगुरुजी कथामाला समिती मालवण व कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा-मालवण आयोजित सुमेधा कांबळी चॅरिटी ट्रस्ट प्रायोजित ‘मराठी भाषा कौशल्य विकास अंतर्गत माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबीर २८…

You cannot copy content of this page