वेंगुर्ला /-

वेंगुर्ले तालुक्यातील आडेली येथील प्रसिद्ध व जागृत देवस्थान श्री देव सोमेश्वर मंदिर येथे मंगळवार १ मार्च रोजी महाशिवरात्री उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहे.यानिमित्त सकाळी  ७ वा.पूजा,लघुरुद्र,अभिषेक, सायंकाळी ६ वा. किर्तन, भजने व रात्रौ ११ वा. पालखी प्रदक्षिणा होणार आहे.दर्शनाचा व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page