वेंगुर्ल्यात भाजपतर्फे दीपज्योति नमोस्तुते दिव्य दिवाळी उत्सव..
वेंगुर्ला /- भारतीय जनता पार्टीतर्फे दिपावली सणाचे औचित्य साधून ४ ते ९ नोव्हेंबर दरम्यान ‘दीपज्योति नमोस्तुते’ वेंगुर्ला दिव्य दिवाळी उत्सव २०२१ चे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत स्थानिकांच्या कलागुणांना…
