कणकवली /-

खास. विनायक राऊत यांच्या विशेष प्रयत्नाने जिल्हा वार्षिक योजना सन २०१९/२० अंतर्गत कणकवली तालुक्यातील शेर्पे गावातील भटवाडी आणि राणेवाडी अंतर्गत स्ट्रीट लाईटचे काम अखेर शिवसेनेच्या माध्यमातुन पुर्णत्वास गेले आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवसेना नेते सतीश सावंत यांनी पथदीप प्रज्वलन करून शेर्पे भटवाडी स्ट्रीटलाईटचे उदघाटन केले.त्यानंतर शेर्पे राणेवाडी स्ट्रीटलाईटचे उदघाटन संदेश पटेल यांनी बटन दाबून केले.तसेच रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खास.विनायक राऊत यांच्या विशेष प्रयत्नाने जिल्हा वार्षिक योजना सन २०१९/२० अंतर्गत कणकवली तालुक्यातील शेर्पे गावातील भटवाडी आणि राणेवाडी अंतर्गत स्ट्रीट लाईटचे काम शिवसेनेच्या माध्यमातुन पुर्णत्वास गेले जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी पथदीप प्रज्वलन करून शेर्पे भटवाडी स्ट्रीटलाईटचे उदघाटन केले.त्यानंतर शेर्पे राणेवाडी स्ट्रीटलाईटचे उदघाटन संदेश पटेल यांनी बटन दाबून केले.तसेच आकार ब्राम्हणदेव दूध उत्पादक संस्था शेर्पे संस्थेला सतीश सावंत यांनी सदिच्छा भेट दिली.सोबत शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले,उपतालुका प्रमुख शरद वायंगणकर ,तरेळे-खारेपाटणचे विभागप्रमुख महेश कोळसुलकर, उपविभागप्रमुख दया कुडतरकर,संदेश पटेल, मधुकर वळंजु, सुनील बांदिवडेकर, दिपक सुतार,कुरंगवणे गावचे माजी सरपंच रामचंद्र राऊत व अन्य मान्यवर ग्रामस्थ,शिवसैनिक, उपस्थित होते.तसेच शेर्पे गावचे शिवसेना पदाधिकारी शाखाप्रमुख भुषण शेलार,महिला शाखाप्रमुख व ग्रामपंचायत सदस्य सौ.सुनंदा तेली व सौ. भुमी शेलार सोबत महिला वर्ग देखील उपस्थित होता.त्याचबरोबर शेर्पे गावचे माजी सरपंच संजय कापसे व धनराज शेलार, मंदार पवार ,प्रकाश हसोळकर, प्रकाश नमसे, दिपक नमसे,अनंत यादव,धनाजी शेलार,जेष्ठ शिवसैनिक श्री वासुदेव पवार, मधुकर पांचाळ,विठोबा नमसे, व इतर शिवसैनिकांसोबत ग्रामस्थ उपस्थित होते. शेर्पे गावचे पोलीस पाटील विनोद शेलार यांनी उपस्थिती दर्शविली. शेर्पे गावात यापुढे होणारी विकासकामे ही शिवसेनेच्याच माध्यमातुन पुर्ण केली जातील,अशी ग्वाही देखील सतीश सावंत यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page