इलेक्ट्रॉनिक मिडिया मराठी पत्रकार संघ,सिंधुदुर्गला सहाय्यक धर्मादाय आयुक्तांची मान्यता..
सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इलेक्ट्रॉनिक मिडियामध्ये कार्यरत असणाऱ्या पत्रकारांनी मराठी पत्रकार संघाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येत इलेक्ट्रॉनिक मिडिया मराठी पत्रकार संघ सिंधुदुर्गची दोन वर्षा पुर्वी स्थापना…
