You are currently viewing मंत्री श्री धनंजय मुंडे यांची कल्पेश सुरेश सुद्रीक सुशिक्षित विद्युत संघटना जिल्हाध्यक्ष यांनी भेट घेऊन दिले निवेदन!

मंत्री श्री धनंजय मुंडे यांची कल्पेश सुरेश सुद्रीक सुशिक्षित विद्युत संघटना जिल्हाध्यक्ष यांनी भेट घेऊन दिले निवेदन!

सिंधुदुर्ग /-

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री श्री धनंजय मुंडे साहेब यांची श्री कल्पेश सुरेश सुद्रीक (सुशिक्षित विद्युत संघटना जिल्हा अध्यक्ष व सचिव कै सुरेश सुद्रीक चॅरिटेबल ट्रस्ट) यांनी भेट घेऊन निवेदन दिले.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुका तसेच इतर तालुक्यातील विकास कामे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजीक विकास योजनेतुन मंजूर व्हावे तसेच प्रलंबित कामना निधी उपलब्ध व्हावा याचे निवेदन श्री कल्पेश सुरेश सुद्रीक (सुशिक्षित विद्युत संघटनेच जिल्हा अध्यक्ष व सचिव कै सुरेश सुद्रीक चॅरिटेबल ट्रस्ट) यांनी श्री धनंजय मुंडे साहेब (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री) यांना दिले. यावेळी प्रदीप परब, प्रशांत दळवी, विजय कदम, संदेश राऊळ उपस्थित होते.

अभिप्राय द्या..