You are currently viewing रोजगार उपलब्ध होण्यासाठी सावंतवाडी नगरपरिषदेतून अर्ज घ्यावेत.;नगराध्यक्ष संजू परब यांचे आवाहन.

रोजगार उपलब्ध होण्यासाठी सावंतवाडी नगरपरिषदेतून अर्ज घ्यावेत.;नगराध्यक्ष संजू परब यांचे आवाहन.

सावंतवाडी /-


शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल बचतगटांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सावंतवाडी नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण समिती मार्फत विविध शिलाई व फॉल बिडींग मशीन, शिलाई मशीन, घरघंटी मशीन उपलब्ध करून देण्यात येणार असू, यासाठी ज्या बचत गटांना मशिनरी आवश्‍यक आहेत. अशा महिला बचतगटांनी अर्ज करावा तसेच त्या अर्जात आपल्याला कोणती मशीन हवी याचा उल्लेख करावा असे आवाहन नगराध्यक्ष संजू परब, महिला व बालकल्याण सभापती दिपाली सावंत, उपमुख्याधिकारी भारती मोरे, मुख्याधिकारी श्रीमती संचिता महापात्रा यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..