मठ तंटामुक्ती अध्यक्षपदी सखाराम ठाकूर
वेंगुर्लामठ तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी सखाराम उर्फ बंडया ठाकूर यांची निवड करण्यात आली. निवड झाल्याबद्दल त्यांचे मठ सरपंच तुळशीदास ठाकूर, उपसरपंच निलेश नाईक,ग्रामसेवक विकास केळुसकर, ग्रा.पं.सदस्य ,तलाठी व सर्व ग्रामस्थांनी त्यांचे…
