You are currently viewing मठ तंटामुक्ती अध्‍यक्षपदी सखाराम ठाकूर

मठ तंटामुक्ती अध्‍यक्षपदी सखाराम ठाकूर

वेंगुर्ला
मठ तंटामुक्ती समिती अध्‍यक्षपदी सखाराम उर्फ बंडया ठाकूर यांची निवड करण्यात आली. निवड झाल्‍याबद्दल त्यांचे मठ सरपंच तुळशीदास ठाकूर, उपसरपंच निलेश नाईक,ग्रामसेवक विकास केळुसकर, ग्रा.पं.सदस्‍य ,तलाठी व सर्व ग्रामस्‍थांनी त्‍यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्‍छा दिल्या.

अभिप्राय द्या..