ग्रामपंचायत कर्मचार्यांचे १५ रोजी गटविकास अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन..
सावंतवाडी /- ग्रामपंचायत कर्मचार्यांच्या अनेक समस्यांच्या पूर्ततेसाठी १५ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील गटविकास अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा निर्णय ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या कोअर कमिटीच्या सभेत घेण्यात आला. ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या कोअर कमिटीची…
