You are currently viewing भारताचे पाकला १५२धावांचे आव्हान..

भारताचे पाकला १५२धावांचे आव्हान..

मुंबई /-

पाक विरोधी व्टेंटी सामन्यात भारताने विराटच्या अर्धशतकाच्या  जोरासह पंतच्या आकर्षक खेळीमुळे  २०षटकात ७बाद १५१ धावा केल्या.पाक तर्फे शाहीन ३तर अलिने २ बळी घेतले.

अभिप्राय द्या..