Month: October 2021

महसूलचा अवैध वाळू उत्खननावर बडगा चिंदर भगवंत गड तेरई परीसरातील आठ रँप तोडले..

आचरा /- कालावल खाडी पात्रात होणाऱ्या अवैध वाळू उत्खनना विरोधात सोमवारी सायंकाळी महसूल यंत्रणेने धडक कारवाई करत भगवंत गड येथील पाच आणि तेरई येथील तीन मिळून आठ रँप उद्ध्वस्त केले.…

नांदरुख नाईकवाडी येथील विद्युत भारीत तारेच्या धक्क्याने बैल मृत्यूमुखी.;सुदैवाने शेतकरी आणि त्यांची पत्नी बचावली ४५ हजाराचे नुकसान..

चौके /- मालवण तालुक्यातील नांदरुख – नाईकवाडी येथे तुटून पडलेल्या विद्युत भारीत तारेला स्पर्श होऊन शेतकऱ्याचा शेतीचा बैल मृत्यूमुखी पडला. सुदैवाने बैलाला वाचविण्यास गेलेले शेतकरी पती पत्नी बचावले. सोमवारी सकाळी…

भारत माता की जय..हिंदू एकतेचा विजय असो..म्हणत बांगलादेशाचा वेंगुर्लेत निषेध !

वेंगुर्ला /- भारत माता की जय..हिंदू एकतेचा विजय असो… बांगलादेशाचा निषेध असो..अशा गगनभेदी घोषणा वेंगुर्लेत हिंदू संघटनांनी दिल्या. बांगलादेशात नवरात्रीमध्ये शेकडो दुर्गापूजा मंडपांवर आणि ‘इस्कॉन’ मंदिरावर आक्रमण करणाऱ्या तसेच हिंदूवर…

बांगलादेशात हिंदूंवर सशस्त्र आक्रमणे करून हत्याकांडे घडवणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई करावी.;कुडाळ तहसीलदार यांना शिवप्रेमी सिंधुदुर्ग व समस्त हिंदुत्ववादी संघटना यांचे निवेदन..

कुडाळ /- बांगलादेशमध्ये नवरात्रीच्या काळात अनेक ठिकाणी धर्मांधांनी ‘कुराणचा अवमान केला’ अशी अफवा पसरवून शेकडो दुर्गापूजा मंडपांवर आणि शेकडो हिंदूंवर आक्रमण केले.बांगलादेश हा मुसलमान बहुल तथा इस्लामी देश असल्यामुळे तेथील…

खारेपाटण कोष्ट्येवाडी येथील रस्त्याची नागरिकांनकडून श्रमदानातून दुरुस्ती..

कणकवली /- खारेपाटण कोष्ट्येवाडी येथील बरीच वर्षे खड्डे पडून खराब झालेला रस्ता वाडीतील सर्व नागरिकांनी सामाजिक बांधिलकी जपत एकत्र येत श्रमदानातून रस्ता पूर्ण केला. खारेपाटण कोष्टयेवाडी येथील नागरिकांनी केलेल्या या…

लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणामुळे विकासाला खीळ.;मोहन केळुसकर यांचा आरोप..

कणकवली /- सर्वंच पक्षिय राज्यकर्ते कोकणच्या पर्यटन विकासाची अनेक गाजरे कोकणवासियांना दाखवून भुलवून ठेवण्याचे काम इनामे इतबारे करीत असतात. मात्र जाहीर केलेल्या विकास कामांच्या पुर्तेतेबाबत बाबतीत सर्वंपक्षिय संघटित आवाज उठविताना…

जिल्हा प्रवक्ते संजू परब यांच्या नेतृत्वाखाली बांधकाम अधिकाऱ्यांना घेरावा..

सावंतवाडी /- दोडामार्ग-बांदा रस्त्याबाबत वारंवार आंदोलने, निवेदन देऊन सुद्धा कोणतीही दखल घेतली जात नसल्याने भाजपने आक्रमक पवित्रा घेत प्र. कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण, अधिकारी विजय चव्हाण यांना धारेवर धरले. वर्क…

तौत्ते वादळ आणि पूरबाधित नुकसानग्रस्त दुकानदार व पोल्ट्री व्यावसायिकांना शासनाकडून पन्नास हजारांची मदत प्राप्त.;आ.दिपक केसरकर यांची पत्रकार परिषदेत माहिती..

सावंतवाडी /- तौक्ते वादळ आणि पूर परिस्थितीत नुकसान झालेल्या दुकानदार व पोल्ट्री व्यवसायिकांना शासनाकडून प्रत्येकी पन्नास हजारांची मदत दिली जाणार आहे. त्याचबरोबर अन्य नुकसानीपोटी अडीच कोटीचे वाटप करण्यात येणार आहेत,…

कोरनामुळे मृत्यू पावलेल्या पोलीस शिपाई विद्याधर लोणे यांच्या वारसांना प्रदान केला तीन लाख रुपयांचा धनादेश..

सिंधुदुर्ग /- औषध क्षेत्रात कार्यरत असलेल्या मॅन काईंड फार्मा या कंपनीच्या माध्यमातून कोरोनामुळे मृत पावलेल्या सिंधुदुर्ग पोलीस विभागातील पोलीस शिपाई विद्याधर लोणे यांच्या वारसांना सामाजिक बांधिलकी जोपासत तीन लाख रुपयांचा…

पर्यटन विकासासाठी विविध विभागांचा लाभ घ्या.;हनुमंत हेडे

वेंगुर्ला /- पर्यटन संचालनालय महाराष्ट्र यांच्याकडे कोकणातील १५० जणांनी कृषी पर्यटनासाठी सादर केलेल्या प्रस्तावात ५० जणांना परवानगी दिलेली आहे. उर्वरित पस्ताव अपूर्ण असल्याने त्यांची पूर्तता घेऊन त्यांना परवानगी दिली जाणार…

You cannot copy content of this page