You are currently viewing १०/१२वीच्या लेखी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यासाठी शिक्षण विभागाची चाचपणी सुरू..

१०/१२वीच्या लेखी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यासाठी शिक्षण विभागाची चाचपणी सुरू..

मुंबई /-

राज्य शिक्षण दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा या ऑफलाईन ( पद्धतीने घेण्यासाठी शिक्षण विभागाने चाचपणी सुरू केली आहे.
यासाठी आज राज्यातील शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षण क्षेत्रातील विविध तज्ज्ञांकडून दहावी बारावीची परीक्षा ही प्रचलित नियमानुसार आणि ऑफलाईन पद्धतीने घेण्यासाठी त्यांचे मत जाणून घेतले. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.

अभिप्राय द्या..