Month: September 2021

भाजपा नेते किरीट सोमय्या उद्द्या३ सप्टेंबरला येणार सिंधुदुर्गात..

कणकवली /- भाजपाचे नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या उद्या ३ सप्टेंबरला सिंधुदुर्गात आम. नितेश राणे यांच्या सोबत दाखल होत आहेत.किरीट सोमय्या यांनी नुकताच शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांना दापोलीतील…

हत्तींचे खाद्य जंगलात उपलब्ध केल्याने दोडामार्ग तालुक्यातील नुकसान ६० टक्क्यांनी कमी.;उपवनसंरक्षक शहाजी नारनवर..

सिंधुदुर्ग /- हत्तींचा सहवास असलेल्या दोडामार्ग तालुक्यातील जंगलात भेडले माड लावण्यात आल्याने त्याचा फायदा झाल्याचा दावा सावंतवाडीचे,उपवनसंरक्षक शहाजी नारनवर यांनी केला आहे. हत्तींचे खाद्य जंगलात उपलब्ध करुन दिल्याने नुकसिनीचा आकडा…

गणेश चतुर्थी कालावधीत २४ तास अखंड वीजपुरवठा सुरु ठेवा.;वेंगुर्ले शहर राष्ट्रवादीकाँग्रेसच्या वतीने वीजवितरणला निवेदन

वेंगुर्ला /- श्री गणेश चतुर्थी कालावधीत २४ तास अखंड वीजपुरवठा सुरु ठेवण्यात यावा,अशा आशयाचे निवेदन वेंगुर्ले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने कनिष्ठ अभियंता वीजवितरण कंपनी वेंगुर्ला यांना देण्यात आले आहे.यावेळी देण्यात…

अनिल देशमुखांच्या वकील आनंद डागा यांना सीबीआयकडून अटक..

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे वकील आनंद डागा यांना सीबीआयने (CBI) मुंबईत अटक केली. पुढील चौकशीसाठी त्यांना दिल्लीला आणले जाईल. अनिल देशमुख यांच्याविरोधात सुरु असलेला तपास पोलीस उपनिरीक्षकाच्या माध्यमातून…

वेंगुर्लेत महिला काथ्या कारखान्यात जागतिक नारळ दिन साजरा…

वेंगुर्ले /- नारळाच्या झाडाला नुसता कल्परुक्ष नाही तर त्याचे फायदे पहाता त्याला महाकल्पवृक्ष म्हणून संबोधले जायला हवे. या झाडाची योग्य नियोजन आणि शास्त्रोक्त पद्धतीने मशागत केल्यास नारळाच्या येणाऱ्या उत्पादनातुन येथील…

राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या माध्यमातून मांगेली येथील प्रमिला गवस हिला शिलाई मशीन सुपुर्द..

दोडामार्ग /- राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या माध्यमातून मांगेली-फणसवाडी येथील प्रमिला गवस हिला शिलाई मशीन सुपुर्द करण्यात आली.घरातील कमवती व्यक्तींचे निधन झाल्याने उज्वला गवस यांच्या कुंटुबियांची आर्थिक परिस्थिती हालाखीची…

कुडाळ पोलीस ठाण्याचे नवनिर्वाचित पोलिस निरीक्षक यांचे काँग्रेसच्या वतीने करण्यात आले स्वागत..

कुडाळ /- कुडाळ पोलीस ठाण्याचे नवनिर्वाचित पोलिस निरीक्षक यांचे आज गुरुवारी कुडाळ तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने स्वागत करण्यात आले.हे स्वागत काँग्रेसचे अभय शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या वतीने करण्यात आले.पुढे अभय…

रत्नागिरी शहरात ७१४ फेरीवाल्यांची नोंद,यातील १५ टक्के परप्रांतीय..

रत्नागिरी /- ठाण्यात सहाय्यक पालिका आयुक्तांवर फेरीवाल्याने केलेल्या हल्ल्यात दोन बोटे तुटल्याने संपूर्ण महराष्ट्रात खळबळ माजली. महापालिका, नगरपालिका प्रशासनात काम करणारे सर्वच कर्मचारी या घटनेने हादरले. याच पार्श्वभूमीवर रत्नागिरीत देखील…

कणकवली पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्वागत..

कणकवली /- कणकवली पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने कणकवली तालुक्यात स्वागत करण्यात आले यावेळी जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अनंत पिळणकर, जिल्हा चिटणीस…

प्राथमिक शाळा सुरू करणेसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मुख्यमंत्री ठाकरे यांना निवेदन पाठविणार..

कुडाळ /- प्राथमिक शाळा सुरू करणेसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथमिक ) दिनांक ५ सप्टेंबर २०२१ पासून मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन पाठविणार प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा वयोगट लक्षात घेता आँनलाईन…

You cannot copy content of this page