कणकवली पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्वागत..

कणकवली पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्वागत..

कणकवली /-

कणकवली पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने कणकवली तालुक्यात स्वागत करण्यात आले यावेळी जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अनंत पिळणकर, जिल्हा चिटणीस रुपेश जाधव जाधव, कृषी सेल जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर, सामाजिक न्याय विभाग जिल्हा उपाध्यक्ष अजय जाधव, युवक विधानसभा मतदार संघ अध्यक्ष देवेंद्र पिळणकर, युवक तालुकाध्यक्ष सागर वारंग, कणकवली शहर युवक अध्यक्ष संदेश मयेकर, निखिल गोवेकर आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..