कुडाळ पोलीस ठाण्याचे नवनिर्वाचित पोलिस निरीक्षक यांचे काँग्रेसच्या वतीने करण्यात आले स्वागत..

कुडाळ पोलीस ठाण्याचे नवनिर्वाचित पोलिस निरीक्षक यांचे काँग्रेसच्या वतीने करण्यात आले स्वागत..

कुडाळ /-

कुडाळ पोलीस ठाण्याचे नवनिर्वाचित पोलिस निरीक्षक यांचे आज गुरुवारी कुडाळ तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने स्वागत करण्यात आले.हे स्वागत काँग्रेसचे अभय शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या वतीने करण्यात आले.पुढे अभय शिरसाट म्हणाले की ,यापूर्वी जसे कुडाळ तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी ज्याप्रमाणे काम केले त्याप्रमाणे आपण काम करा आणि नागरिकांना कायम सहकार्य करा असे शिरसाट यांनी सांगितले.कुडाळ तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष अभय शिरसाट यांच्या सोबत पोलिस निरीक्षक फुलचंद यांचे स्वागत करताना चिन्मय बांदेकर ,उल्हास शिरसाट ब,वैभव आजगावकर ,मंदार शिरसाट ,सदासेंन सावंत, सुंदर सावंत ,तबरेज शेख ,विजय प्रभू ,इंतियाज मुल्ला ,बकत्तावर मुजावर ,चिराग मुंज ,सागर मुळदेकर उपस्थित होते.

अभिप्राय द्या..