Month: September 2021

जेष्ठ भजनी बुवा गंगाराम साटम यांचा त्रिंबक येथे सन्मान!अखंडित भजन सेवे बद्दल व्यक्त केले आभार

मसुरे /- त्रिंबक बागवेवाडीतील वयोवृध्द ग्रामस्थ व जेष्ठ भजनी बुवा श्री. गंगाराम साटम यांचा बागवेवाडीतील गौरीच्या मांडावर गौरी पूजनाचे शुभ दिनी अखंडित ४२ वर्षे भजन सेवा उत्तम रित्या दिल्याबद्दल वाडीतील…

कोचरे येथे बीएसएनएल टॉवर साठी जमीन देणाऱ्या तेली यांचा सत्कार

वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यातील कोचरे गावामध्ये बीएसएनएल टॉवर आता कार्यान्वित झाला असून यासाठी योगदान देणाऱ्या सर्वांचा कोचरे गावच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी या टॉवर साठी जमीन देणाऱ्या जमीन मालक…

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ६ रूग्ण सापडले…

सावंतवाडी /- सावंतवाडी तालुक्यात आज ६ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात १ तर ग्रामीण भागात ५ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली…

बांदा येथे सात दिवसांच्या बाप्पाला भक्तिपूर्ण निरोप…

बांदा /- वाजत गाजत आलेल्या लाडक्या बाप्पांना आज गुरुवारी १६ सप्टेंबर रोजी सात दिवस पूर्ण होताच भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..’ या गजरामध्ये…

राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धेत माय लेकाचे यश.;मोठ्या गटातून गौरी बांदेकर प्रथम तर नील बांदेकर राज्यात तृतीय..

बांदा /- शिवाजी भोसले एज्युवर्ल्ड कोल्हापूरने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धेत बांदा येथील केंद्र शाळा नंबर १ मधील तीसरीतील विद्यार्थी नील नितीन बांदेकर याने या स्पर्धेत संपूर्ण राज्यात तृतीय क्रमांक…

राष्ट्रवादीनेते नगरसेवक अबिद नाईक यांनी घेतले कणकवलीतील संताच्या गणपतीचे दर्शन..

कणकवली /- कणकवली /- राष्ट्रवादीचे नेते नगरसेवक अबिद नाईक यांनी कणकवली शहरातील संतांच्या मानाच्या गणपतीचे आज दर्शन घेतले. तसेच यावेळी कोरोना च्या महामारी चे संकट लवकर संपू दे असे साकडे…

तुळस वाचनालयाच्या अध्यक्षपदी सगुण माळकर

वेंगुर्ला /- तुळस श्री देव जैतीराश्रित संस्था मुंबई संचलित श्रीमंत पार्वतीदेवी वाचनालय,तुळस या ग्रामीण भागातील आठ दशकांहून जास्त काळ सेवा देणाऱ्या सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षपदी सगुण विठ्ठल माळकर यांची पुढील तीन…

वेंगुर्ले तालुक्यात बुथ रचना पुर्ण करण्यासाठी मेहनत घेतलेल्या बुथ संयोजक व शक्ती केंद्र प्रमुख यांचा उद्या सन्मान

वेंगुर्ला /- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर पर्यंत बुथरचना परिपूर्ण करण्याचे लक्ष प्रदेश भाजपा ने दिले होते.या आवाहनाला प्रतिसाद देत वेंगुर्ले भाजपा ने ९३ ही बुथ गठीत केले…

डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ परिषदेमध्ये हिंदुविरोधी प्रचार !’ या विषयावर आयोजित विशेष संवाद !

जगभरातील हिंदूंनी हिंदु धर्माची योग्य तात्त्विक भूमिका मांडल्यामुळे ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ परिषद विफल ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे सिंधुदुर्ग /- अमेरिकेत आयोजित केलेल्या ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या परिषदेमध्ये तथाकथित…

राष्ट्रवादीकाँग्रेसचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी यांच्या निवासस्थानी भाजपचे राष्ट्रीय सचिव गोरखे यांची भेट..

सावंतवाडी /- भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश सचिव, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय अमित गोरखे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. दौऱ्यानिमित्त…

You cannot copy content of this page