You are currently viewing राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धेत माय लेकाचे यश.;मोठ्या गटातून गौरी बांदेकर प्रथम तर नील बांदेकर राज्यात तृतीय..

राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धेत माय लेकाचे यश.;मोठ्या गटातून गौरी बांदेकर प्रथम तर नील बांदेकर राज्यात तृतीय..

बांदा /-

शिवाजी भोसले एज्युवर्ल्ड कोल्हापूरने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धेत बांदा येथील केंद्र शाळा नंबर १ मधील तीसरीतील विद्यार्थी नील नितीन बांदेकर याने या स्पर्धेत संपूर्ण राज्यात तृतीय क्रमांक पटकावला असून, त्याच स्पर्धेत नीलची आई सौ. गौरी नितीन बांदेकर हिने मोठ्या गटातून राज्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा