You are currently viewing बांदा येथे सात दिवसांच्या बाप्पाला भक्तिपूर्ण निरोप…

बांदा येथे सात दिवसांच्या बाप्पाला भक्तिपूर्ण निरोप…

बांदा /-

वाजत गाजत आलेल्या लाडक्या बाप्पांना आज गुरुवारी १६ सप्टेंबर रोजी सात दिवस पूर्ण होताच भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..’ या गजरामध्ये बांदा दशक्रोशील सात दिवसाच्या बाप्पांचे आज विसर्जन करण्यात आले. गणपतीचे विसर्जन मोठया भक्ति भावानेने करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा