You are currently viewing सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ६ रूग्ण सापडले…

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ६ रूग्ण सापडले…

सावंतवाडी /-

सावंतवाडी तालुक्यात आज ६ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात १ तर ग्रामीण भागात ५ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.

अभिप्राय द्या..