You are currently viewing राष्ट्रवादीकाँग्रेसचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी यांच्या निवासस्थानी भाजपचे राष्ट्रीय सचिव गोरखे यांची भेट..

राष्ट्रवादीकाँग्रेसचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी यांच्या निवासस्थानी भाजपचे राष्ट्रीय सचिव गोरखे यांची भेट..

सावंतवाडी /-

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश सचिव, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय अमित गोरखे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. दौऱ्यानिमित्त सावंतवाडीत आले असता त्यांनी भेट घेतली. राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी त्यांच स्वागत करत शाल, श्रीफळ देऊन सन्मान केला. यावेळी गिरीश सांगविकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, पुजा दळवी कुटुंबिय उपस्थित होते.

अभिप्राय द्या..