You are currently viewing जिल्ह्यात आज पुन्हा २४व्यक्तींचा तपासणी अहवाल आढळला पॉझिटिव्ह.;तर एकाचा झाला मृत्यू..

जिल्ह्यात आज पुन्हा २४व्यक्तींचा तपासणी अहवाल आढळला पॉझिटिव्ह.;तर एकाचा झाला मृत्यू..

सिंधुदुर्ग /-

सिंधुदुर्गात आज एकाला कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले. तर एकूण २४ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत १ हजार २७९ जणांवर उपचार सुरु आहेत. तर एकूण ४८ हजार ६१९ कोरोना बाधीत रुग्त बरे होऊन घरी परतल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्या चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा