Month: September 2021

शेतकऱ्यांना दिलासा! ‘ई-पिक पाहणी’च्या माध्यमातून पिक नोंदणीसाठी मुदत वाढली..

मुंबई /- ● शेतकऱ्यांनी आता घाबरण्याचे कारण नाही कारण या माध्यमातून खरीप पिकांच्या नोंदणीची मुदत वाढवण्यात आली आहे. ३० सप्टेंबर ही अंतिम मुदत होती पण अतिवृष्टी आणि पावसामुळे निर्माण झालेल्या…

मालवण नगरपालिकेने खरेदी केले फायरबॉल विझवणार आग.;नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांची माहिती..

मालवण /- मालवण शहरात एखाद्या ठिकाणी आग लागल्यास त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी येथील पालिकेच्यावतीने फायर बॉलची खरेदी करण्यात आली आहे. हे बॉल ज्याठिकाणी आग लागली त्याठिकाणी टाकल्यास ती आग विझविण्यास मदत…

गिरणी कामगार नेते दिलीप कुडाळकर यांचे निधन..

वैभववाडी /- गिरणी कामगारांना मुंबईतच हक्काची घरे मिळवून देण्यासाठी लढणारे लढाऊ नेते दिलीप कृष्णाजी कुडाळकर (वय ४७) यांचे आज मुंबईतील एका खाजगी रूग्णालयात अल्पशा (कोरोना) आजाराने सकाळी निधन झाले. मुळ…

डॉक्टरांचे कार्य कौतुकास्पद–श्रीकांत सांबारी कोरोना काळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या भोगटे डॉक्टर द्वयींचा वैभवशाली पतसंस्थेच्या वार्षिक सभेत केला गेला सन्मान..

आचरा /- कोरोना काळात रक्ताची नाती दुरावत असताना आपला जीव धोक्यात घालून रुग्ण सेवा देणारया डॉक्टरांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार वैभवशाली रामेश्वर पतसंस्थेचे चेअरमन श्रीकांत सांबारी यांनी काढले.वैभवशाली रामेश्वर पतसंस्थेची…

आचरा रामेश्वर मंदिर गणपती विसर्जन..

आचरा /- आचरा येथील इनामदार श्री देव रामेश्वर देवस्थानच्या गणेशोत्सव मंडळाच्या गणेशाचे गुरुवारी २१दिवसांनी पारंपरिक पद्धतीने आचरा पारवाडी खाडीपात्रात करण्यात आले.कोरोना महामारीत आलेल्या निर्बंधामुळे पुर्वी४२दिवस चालणारा हा गणेशोत्सव गेल्या वर्षी…

वेंगुर्ले येथे ग्रामपंचायत विकास आराखडा कार्यशाळा..

वेंगुर्ला /- राष्ट्रीय ग्राम स्वराज्य योजनेतर्गत तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांच्यासाठी ग्रामपंचायत विकास आराखड्यासंबंधीची दोन दिवशीय कार्यशाळा येथील साईमंगल कार्यालय येथे झाली. उद्घाटन सभापती अनुश्री कांबळी यांच्या हस्ते…

वेंगुर्ला नगरपरिषद तर्फे स्वछतेचा हे पथनाट्य शहरात सादर..

वेंगुर्ला /_ वेंगुर्ले नगरपरिषदेमार्फत आयोजित स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव २०२१- २२ स्वछता व पर्यावरण संवर्धन मोहिमेअंतर्गत ध्यास स्वछतेचा हे पथनाट्य शहरात सादर करण्यात आले.या पथनाट्यद्वारे नागरिकांना स्वच्छता संदेश देण्यात आले.केंद्र शासनामार्फत…

नमस्कार मी लोकराजा सुधीर कलिंगण बोलतोय..

कुडाळ /- तोंड हे प्रत्येक माणसाच साक्षात धनुष्यच असत आणी त्या धनुष्यरूपी तोंडातून निघणारा प्रत्येक शब्द हा साक्षात बाणाच्या रुपात असतो,त्याच प्रत्येक शब्दांचा मी प्रेम आपुलकी जिव्हाळ्याचे बंधन निभावत प्रत्येक…

वीज बीलावरील पठाणी व्याज कमी करा
भाजपचे आचरा विद्यूत मंडळ कार्यालयावर धडक

आचरा /- कोरोना काळात व्यवसाय ठप्प झाल्याने थकीत वीज बिलावरील पठाणी व्याज दर कमी करा,वीज बीले टप्प्याटप्प्याने भरुन घ्या,वीज ग्राहकांना त्रास दिल्यास आक्रमक पवित्रा घेण्याचा इशारा देत आचरा विभागिय भाजपा…

फ्लाय ओव्हर ब्रिजखाली भाजी-फळ विक्रेते बैठक व्यवस्थेचे नियोजन योग्यच.;नगरसेवक अबिद नाईक..

कणकवली /- कणकवली शहरातील भाजी, फळ, फुले विक्रेत्यांना नगरपंचायतीने फ्लाय ओव्हर ब्रिज खाली आखुन दिलेली जागा ही शहराच्या नियोजनाच्या दृष्टीने योग्य आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने केलेले हे नियोजन कणकवली शहराच्या पुढील…

You cannot copy content of this page