Month: August 2021

ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत मळगाव ब्राम्हणआळी शाळेचे घवघवीत यश..

पाच विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल तर चार विद्यार्थ्यांना सिल्व्हर मेडल प्राप्त.. सावंतवाडी /- सन २०२०-२१ मध्ये ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आलेल्या ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत मळगाव ब्राम्हणआळी शाळेने घवघवीत यश संपादन केले. या…

ई.लिलावासाठी काढलेली निविदा रद्द करावी.;नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेचे वेंगुर्ला नगरपरिषदेला आदेश.

”त्या” १५ व्यापाऱ्यांना प्राधान्याने गाळे देण्याचीही केली सूचना.. वेंगुर्ला /- नवीन मच्छिमार्केटच्या बांधकामावेळी नगरपरीषदेने पर्यायी जागा दिलेल्या जागेत जे व्यवसाय करीत होते अशा १५ व्यापा-यांना नवीन बांधलेल्या गाळ्यात शासनाच्या नियम,…

एस टी च्या ग्रामीण भागातील प्रवासी फेऱ्या सुरू कराव्यात.;मनसेचे तालुकाध्यक्ष चंदन मेस्त्री यांची मागणी..

देवगड /- देवगड देवगड आगारातून ग्रामीण भागातील प्रवासी फेऱ्या तात्काळ सुरू कराव्या अशी आग्रही मागणी मनसे तालुकाअध्यक्ष चंदन मेस्त्री यांनी स्थानक प्रमुख श्रीकांत सैतवडेकर यांचेशी चर्चा केली आहे.दरम्यान येत्या सोमवार…

पावसाळ्यात कळणे मायनिंग बंदच असते.;जिल्हाधिकाऱ्यांनी मग बंद काय केले?डॉ.जयेन्द्र परुळेकर.

सावंतवाडी /- पावसाळ्याच्या कालावधीत कळणे येथील मायणी बंदच असते त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी कळणे येथील मायनिंग बंद करण्यात आली हे येथील लोकांची दिशाभूल करण्या सारखे आहे असे मत डॉ.जयेंद्र परुळेकर यांनी आयोजित…

मालवण तालुक्यातील रेवंडी शिमगोत्सव मंडळाच्यावतीने संविताश्रमाला अन्नधान्य मदत..

मालवण /- रेवंडी गावातील शिमगोत्सव मंडळातील सदस्यांनी पणदूर येथील संविता आश्रमास भेट दिली. यावेळी शिमगोत्सव मंडळाच्या सदस्यांनी मंडळाकडून जमलेल्या काही रक्कमेतून अन्नधान्याची मदत आश्रमास सुपूर्द करत सामाजिक बांधिलकी जोपासली. यावेळी…

प्रांत कार्यालयातील अव्वल कारकून श्रीमती निशा पवार यांचा प्रांतधिकारी सुशांत खांडेकर यांच्या हस्ते यथोचित करण्यात आला सत्कार..

सावंतवाडी  /- श्रीमती निशा पावर यांनी भुसापादनाचे काम उत्कृष्टरित्या केले आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कामी सोपावलेली कामे वेळेत पार पाडली आहेत. तसेच covid च्या अनुषंगाने लॉकडाऊनच्या काळातील उपविभागातील अडकलेले परप्रांतीय…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज आणखी १३० व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह सक्रीय रुग्ण २ हजार २७३.;जिल्हा शल्यचिकित्सक..

सिंधुदुर्गनगरी /-        जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 45 हजार 659 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2 हजार 273 रुग्णांवर उपचार सुरू…

शासनाचा आदेश होईपर्यंत सद्गुरू बाळूमामा मंदिर बंद.;देवस्थानचे कार्याध्यक्ष रामभाऊ मगदुम..

‘दि.७ व ८ ऑगस्ट रोजी अमावस्येला भाविकांनी मंदिराकडे दर्शनासाठी येऊ नये!’ वैभववाडी /- कोकणातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या भुदरगड तालुक्यातील क्षेत्र आदमापुर येथील सद्गुरु बाळूमामाचे मंदिर अमावस्या दिवशी म्हणजे शनिवार…

कणकवली तालुक्यात सर्वाधिक ३४ मि.मी. पावसाची नोंद..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कणकवली तालुक्यात सर्वाधिक 34 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 16.875 मि. मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी…

ऐन गटारी अमावस्येच्या तोंडावर धाकू सावंत यांच्या पोल्ट्रीतील सुमारे ६० गावठी कोंबड्या जंगली जनावराने केल्या फस्त..

कुडाळ /- ऐन गटारी अमावस्येच्या तोंडावर पणदूर येथील शेतकरी धाकू शंकर सावंत यांना काळाने दगा दिला आहे. पणदूर, जितवणे येथील सावंत यांच्या घरगुती पोल्ट्रीमधील विक्रीसाठी तयार असलेल्या सुमारे ६० ते…

You cannot copy content of this page