मालवण तालुक्यातील रेवंडी शिमगोत्सव मंडळाच्यावतीने संविताश्रमाला अन्नधान्य मदत..

मालवण तालुक्यातील रेवंडी शिमगोत्सव मंडळाच्यावतीने संविताश्रमाला अन्नधान्य मदत..

मालवण /-

रेवंडी गावातील शिमगोत्सव मंडळातील सदस्यांनी पणदूर येथील संविता आश्रमास भेट दिली. यावेळी शिमगोत्सव मंडळाच्या सदस्यांनी मंडळाकडून जमलेल्या काही रक्कमेतून अन्नधान्याची मदत आश्रमास सुपूर्द करत सामाजिक बांधिलकी जोपासली. यावेळी रेवंडी शिमगोत्सव मंडळाचे सिद्धेश कांबळी, दिनेश कांबळी, सोहम कांबळी, सुधिर कांबळी, ओमकार कांबळी, जतिन कांबळी, जीत मोर्वेकर, यश सक्रु, सचिन मोर्वेकर, अथर्व तोंडवळकर, गुंजन तोडवळकर, यश नांदोसकर, ओमकार रेवंडकर, संतोष मुणगेकर आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..