Month: August 2021

कुडाळ येथे सुरू असलेले कोवीड सेंटर बंद करू नये.;कुडाळ तालुका व्यापारी महासंघाची तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी..

कुडाळ /- कुडाळ येथील महीला रुग्णालय येथे सुरू असलेले कोवीड सेंटर हे,सध्या बंद करण्याच्या हालचाली सुरू आहेत याच दरम्यान आज कुडाळ तालुका व्यापारी महासंघ अध्यक्ष श्रीराम शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली आज…

नारायण राणेंची केंद्रीय मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी.;खा.विनायक राऊत.

मुंबई /- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात वक्तव्य करून अवघ्या महाराष्ट्राचा अपमान करणा-या नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. अशी…

मी,कोणताही गुन्हा केलेला नाही, मला अटक नोटीस नाही;जन आशीर्वाद यात्रा जोमाने सुरूच राहणार ना.राणे

कार्यालय कोण फोडत असेल तर तशाच पद्धतीने उत्तर देऊ.;नारायण राणे चिपळूण /- मी कोणत्याही पद्धतीचे चिथावणीखोर भाषण केलेलं नाही, माझ्यावर गुन्हा दाखल झाला हे मला माहीत नाही,मी कोणाला भीत नाही,…

नारायण राणेंना कायद्यानुसार अटक करण्याची प्रक्रिया सुरू;नाशिकच्या पोलीस आयुक्तांची माहिती..

नाशिक /- मुख्यमंत्र्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी अडचणीत आलेल्या नारायण राणे यांच्या अटकेची कायदेशीर प्रक्रिया सुरू झालेली आहे, अशी माहिती नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी दिली आहे. नारायण राणे यांच्यावर गुन्हा…

खानोली गावातील १० वी व १२ वी परीक्षेमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार..

वेंगुर्ला /-वेंगुर्ले तालुक्यातील खानोली गावातील १० वी व १२ वी परिक्षेमध्ये उज्ज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा वेंगुर्ले युवासेना उपतालुका प्रमुख दादा सारंग यांच्या सौजन्याने सत्कार करण्यात आला.तसेच रवळनाथ प्रतिष्ठान खानोली…

आम्हाला भूलथापा मारून पक्ष प्रवेश घेण्याची गरज नाही.;शिवसेनेचे राजू राणे यांचा भाजपला ईशारा

कणकवली /- आमचा ८०% समाजकारण व २०% राजकारण हा पिंड आहे. त्यामुळे आम्हाला भूलथापा आमिषे किंवा आश्वासने देऊन पक्ष प्रवेश घेण्याची गरज नाही.ती तुम्हाला आणि तुमच्या नेत्यांना आहेत असे प्रत्युत्तर…

श्री शिवाजी विद्यामंदिर काळसे चे एन. एम. एम. एस. परीक्षेमध्ये अभिनंदनीय यश..

चौके /- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये घेण्यात आलेल्या NMMS परीक्षेत श्री शिवाजी विद्यामंदिर काळसे च्या दोन विद्यार्थ्यांनी आपले गुणवत्ता यादीमध्ये स्थान निश्चित केले…

सागररत्न मत्स्य बाजारपेठेतील “त्या” १५ ही व्यापाऱ्यांना गाळे मिळावेत ; व्यापारी संघाचे मुख्याधिकारी यांना निवेदन..

वेंगुर्ला /- जुना ई लिलाव रद्द करून ज्यांनी ज्यांनी ई लिलावात भाग घेतला त्यांची अनामत व ई लिलाव फी परत करून नविन संपूर्ण प्रक्रिया राबवावी, मंत्र्यांच्या आदेशाला हरताळ फासू नयेत…

नारायण राणे यांच्या जन आशिर्वाद यात्रेला तुळस जि.प. मतदार संघातील कार्यकर्ते १५० मोटरसायकल सह रॅलीत सहभागी होणार

वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यातील तुळस जि.प. मतदार संघातील तुळस , मातोंड , होडावडा , वजराट , पेंडुर , पाल या गावातील कार्यकर्ते १५० मोटरसायकल घेऊन रॅलीत सहभागी होण्याचे नियोजन करण्यात…

वेस्ट झोन उत्सव २०२१च्या ऑनलाइन एकेरी नृत्य स्पर्धेत पिंगुळीची मृणाल सावंत विजेती..

कुडाळ /- वेस्ट झोन उत्सव 2021 च्या ऑनलाइन एकेरी नृत्य स्पर्धेत पिंगुळीची मृणाल सावंत हि फोकमध्ये विजेतीतर शास्त्रीय नृत्यमध्ये उपविजेती ठरली स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला वेस्ट झोन उत्सव…

You cannot copy content of this page