खानोली गावातील १० वी व १२ वी परीक्षेमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार..

खानोली गावातील १० वी व १२ वी परीक्षेमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार..

वेंगुर्ला /-
वेंगुर्ले तालुक्यातील खानोली गावातील १० वी व १२ वी परिक्षेमध्ये उज्ज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा वेंगुर्ले युवासेना उपतालुका प्रमुख दादा सारंग यांच्या सौजन्याने सत्कार करण्यात आला.तसेच रवळनाथ प्रतिष्ठान खानोली यांच्या वतीने आरोग्य सेवेतील अधिकारी,आरोग्य सेवक,आशा सेविका,तलाठी, वायरमन यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख बाळा दळवी,माजी गटशिक्षणाधिकारी रमेश पिंगुळकर,रवळनाथ प्रतिष्ठानचे प्रभु, युवासेना उपजिल्हाप्रमुख सागर नाणोस्कर,युवासेना तालुका प्रमुख पंकज शिरसाट,युवासेना उपतालुका प्रमुख दादा सारंग,शिवसेना उपविभाग प्रमुख आनंद दाभोलकर, शाखा प्रमुख विलास राऊळ, संतोष केरकर,आडेली महिला विभाग संघटक मनाली हळदणकर,वायंगणी सरपंच सुमन कामत,खानोली ग्रा.पं. सदस्या प्रतिभा खानोलकर, उषा प्रभुखानोलकर,युवासेना विभाग प्रमुख मितेश परब, युवासेना उपविभाग प्रमुख श्रीधर पंडित, खानोली शाखा प्रमुख सिध्देश हळदणकर,युवासेना शहर प्रमुख सुयोग चेंदवणकर खानोली पोलिस पाटील खानोलकर, युवासेना शिवसेना पदाधिकारी व खानोली रवळनाथ प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..