You are currently viewing वेस्ट झोन उत्सव २०२१च्या ऑनलाइन एकेरी नृत्य स्पर्धेत पिंगुळीची मृणाल सावंत विजेती..

वेस्ट झोन उत्सव २०२१च्या ऑनलाइन एकेरी नृत्य स्पर्धेत पिंगुळीची मृणाल सावंत विजेती..

कुडाळ /-

वेस्ट झोन उत्सव 2021 च्या ऑनलाइन एकेरी नृत्य स्पर्धेत पिंगुळीची मृणाल सावंत हि फोकमध्ये विजेतीतर शास्त्रीय नृत्यमध्ये उपविजेती ठरली स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला

वेस्ट झोन उत्सव 2021 च्या ऑनलाइन एकेरी नृत्य ही पश्चिम महाराष्ट्र विभागात येणाऱ्या सिंधुदुर्गसह पुणे सांगली सातारा कोल्हापूर रत्नागिरी सोलापूर या जिल्ह्यातील स्पर्धकांसाठी आयोजित करण्यात आली होती स्पर्धेचे परिक्षक डॉ बिंदू राव ,हेमसुवर्णा मिरजकर ,महेश दवंडे व प्रशांत शेला यांनी काम पाहिले ही स्पर्धा 15 जुलै 2020 ला झाली होती त्याचा निकाल नुकताच लागला विजेत्याना रोख रकमेची पारितोषिके ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत फोकमध्ये राजस्थानी कालबेलिया लोकनृत्य सादर केले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा