Month: July 2021

कुडाळ तालुक्यात सर्वाधिक ५० मि.मी.पावसाची नोंद..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 50 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 26.00 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 2602.138 मि.मी.…

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा..

सिंधुदुर्गनगरी /- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामधून एकूण 23 हजार 830. क्युसेक्स विसर्ग सुरू असून सध्या या प्रकल्पामध्ये 403.6710 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 90.23 टक्के भरले आहे. या धरणाच्या पालणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात 84.60 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.                         मध्यम व लघू…

खारेपाटण पूलावरील वाहतुक अखेर सुरू.;पावसाचा जोर ओसरल्यामुळे जनजीवन पूर्वपदावर..

कणकवली /- पावसाने धुमाकूळ घालत दळणवळणाचे सारे मार्ग बंद केल्यानंतर काल सायंकाळपासून थोडी विश्रांती घेतली .आज सकाळ पासून पावसाचा जोर ओसरल्यावर खारेपाटण शुकनदीच्या पाण्याची पातळी कमी झाल्याने खारेपाटण ब्रिटीश कालीन…

कुडाळ तालुक्यात पुरस्थितीमुळे नुकसानग्रस्त भागाची आ.वैभव नाईक यांनी केली पाहणी.;गरजू कुटुंबांना धान्याचे केले वाटप..

कुडाळ /- गेले दोन दिवस सतत मुसळधार पडलेल्या पावसामुळे कुडाळ तालुक्यात पुरस्थितीचा फटका बसला.कुडाळ तालुक्यातील अनेक गावामध्ये पुराचे पाणी घुसल्याने नागरिकांच्या घरांमध्ये पाणी जाऊन नुकसान झाले. पावसाचा जोर आता कमी…

आंबोली घाटात कोसळलेली दरड हटवली.;सावंतवाडी – बेळगाव व कोल्हापूर वाहतूक पूर्वरत सुरु..

आंबोली घाटात कोसळलेली दरड हटवली.;सावंतवाडी – बेळगाव व कोल्हापूर वाहतूक आंबोली /- गेले चार दिवस मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळे सावंतवाडी-बेळगाव राज्यमार्गावर आंबोली मुख्य धबधब्याजवळ रात्री दरड व माती कोसळली होती.…

महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून निरुखे धरणासाठी आठ कोटी रुपयांची तरतूद…

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे खासदार विनायक राऊत यांना पत्र;जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब यांची माहिती.. कुडाळ /- कुडाळ तालुक्यातील निरुखे गावामध्ये गेली अनेक वर्ष येथील ग्रामस्थांना पाण्याची गैरसोय भेडसावत…

तिलारी धरणातून ४० हजार क्युसेक्स विसर्ग..

सिंधुदुर्गनगरी /- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामधून एकूण 40 हजार 83 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. डाव्या कालव्यातून 229.515 क्युसेक्स, विद्युत गृहातून 211.86 क्युसेक्स आणि सांडव्यातून 39 हजार 641.83 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. सध्या…

देवगड पवनचक्कीसमोर समुद्रात महाकाय जहाज दाखल नागरिकांनमद्धे घबराट

देवगड /- देवगड पवनचक्कीसमोर समुद्रात गुरूवारी सकाळी एक महाकाय जहाज नागरिकांना दिसले.वादळी वातावरण व सध्या सुरू असलेल्या मुसळधार पाऊस अशा स्थितीत पवनचक्कीसमोर संशयास्पद महाकाय जहाज दिसल्याने सुरक्षा यंत्रणेची झोप उडाली.…

वेंगुर्लेतील पत्रकार दाजी नाईक यांना पितृशोक..

वेंगुर्ला /- तालुक्यातील शिरोडा बागायतवाडी येथील रहिवासी चंद्रकांत तथा कांता सावळाराम नाईक (वय ७५) यांचे बुधवारी रात्रौ १२.३० वाजता वुद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे,दोन मुली,सुना,जावई, पुतणे, पुतणी,…

वेंगुर्ले तालुक्यात भाजपच्या समर्थ बुथ अभियानाचा शुभारंभ..

वेंगुर्ला /- भाजपा तर्फे पक्षवाढीसाठी वेगवेगळी अभियान राबविण्यात येतात.त्यामुळे पार्लमेन्ट ते पंचायत पोहोचलेला विस्तार आता बुथ पर्यंत होण्यासाठी,तसेच बुथप्रमुख व बुथसमिती सक्षम करण्यासाठी शक्ती केंद्र प्रमुख नेमलेले आहेत .या शक्ती…

You cannot copy content of this page