वेंगुर्लेतील पत्रकार दाजी नाईक यांना पितृशोक..

वेंगुर्लेतील पत्रकार दाजी नाईक यांना पितृशोक..

वेंगुर्ला /-


तालुक्यातील शिरोडा बागायतवाडी येथील रहिवासी चंद्रकांत तथा कांता सावळाराम नाईक (वय ७५) यांचे बुधवारी रात्रौ १२.३० वाजता वुद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे,दोन मुली,सुना,जावई, पुतणे, पुतणी, नातवंडे असा मोठा परिवार आहे.दैनिक प्रहारचे वेंगुर्ले प्रतिनिधी व वेंगुर्ले तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष दाजी नाईक यांचे ते वडील व शिरोडा येथील कोकण किनारा हाँटेलचे मालक प्रमोद नाईक यांचे ते काका होत.

अभिप्राय द्या..