वैभववाडी तालुक्यातील डोंगराळ भाग खचतोय.;डोंगराळ भागात राहणाऱ्या लोकांनी सतर्क राहून वेळीच सुरक्षित ठिकाणी करावे स्थलांतर..
वैभववाडी /- वैभववाडी तालुक्यात गेल्या काही दिवसापासून पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. गुरूवारी रात्री पासून पावसाने हाहाकार माजविला होता. भुईबावडा घाटातील दुर्घटने पाठोपाठ काल मध्यरात्री झालेल्या जोरदार पावसाने भुईबावडा पहिलीवाडी…
