You are currently viewing शिरवल येथील ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग सावंत यांचा शिवसेनेत प्रवेश…

शिरवल येथील ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग सावंत यांचा शिवसेनेत प्रवेश…

कणकवली /-

शिरवल येथील ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग गुरव यांनी आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, युवा नेते संदेश पारकर यांच्या उपस्थितीत विजय भवन कार्यालय येथे वैभव कोदे, सुयोग मेस्त्री, दिनेश घाडीगावकर, तातोबा सावंत व ग्रामस्थ यांच्या सह शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उपस्थित शिवसेना तालुका प्रमुख शैलेश भोगले, उपतालुका प्रमुख राजू राणे, विभाग प्रमुख रुपेश आमडोसकर, शिरवल माजी सरपंच मनोज राणे, युवासेना तालुका प्रमुख ललित घाडीगावकर, युवासेना उपशहर प्रमुख प्रतिक रासम, प्रशांत कुडतरकर, सचिन सावंत, प्रवीण तांबे, अमोल सावंत, गुरुप्रसाद वंजारे, अक्षय तांबे, आशिष तांबे, संदेश राणे. भाई पार्सेकर, सूचित गुरव, चेतन शिरवलकर, मंगेश शिरवलकर, विकास कासले, अविनाश कदम होते.

अभिप्राय द्या..