Month: July 2021

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कै.सुरेश सुद्रिक ट्रस्टकडून पणदूर आश्रमत जीवनावश्यक वस्तूचे वाटप..

कुडाळ /- सुशिक्षित विद्युत अभियंता संघटना जिल्हाध्यक्ष व कै. सुरेश सुद्रिक चॅरिटेबल ट्रस्ट चे सचिव श्री. कल्पेश सुरेश सुद्रिक यांच्याकडून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त औचित्य साधून संविता आश्रम पणदूर…

खारेपाटण बाजारपेठेत घुसले पाणी.;नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण..

कणकवली /- गेले पाच ते सहा दिवस कोसळत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे खारेपाटण शुकनदीने धोक्याची पातळी ओलांडली असून पुराचे पाणी खारेपाटण बाजारपेठेत घुसले असून व्यापारी दुकांनामध्ये तर काहींच्या घरामध्ये पुराचे पाणी…

खारेपाटण ब्रिज वाहतुकीसाठी बंद.;शुक नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे निर्णय..

खारेपाटण /- सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे खारेपाटणमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली असून शुकनदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.यामुळे मुंबई – गोवा महामार्गावरील खारेपाटण येथील ब्रिटिशकालीन पूल दुपारी ३ नंतर प्रशासनाच्यावतीने बंद करण्यात…

अनारोजीन लोबो यांनी आमदार नितेश राणे यांच्या नावाचा वापर करू नये.;भाजपच्या महिला शहराध्यक्षा मोहिनी मडगावकर यांचा सल्ल..

सावंतवाडी /- अनारोजीन लोबो यांनी केवळ आपल्या बातमीचा टीआरपी वाढवण्यासाठी आमचे नेते आमदार नितेश राणे यांच्या नावाचा आधार घेऊ नये, असा सल्ला भाजप महिला शहराध्यक्षा मोहिनी मडगावकर यांनी लोबो यांना…

देवगड मध्ये नारायण राणे,नितेश राणेंना धक्का.;भाजपचे तिन नगरसेवक शिवबंधना..

देवगड /- देवगड मध्ये नारायण राणे, नितेश राणेंना धक्कादेवगड नगरपंचायतचे भाजपचे विद्यमान नगरसेवक विकास कोयंडे, नगरसेविका हर्षा ठाकूर, श्रुती जाधव यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन आज शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला.मुंबई येथे…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना कुडाळच्या वतीने मोफत रक्ततपासणी शिबिर..

कुडाळ /- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना कुडाळ शहराच्या वतीने तसेच आमदार मा. वैभवजी नाईक यांच्या सहकार्याने शुक्रवार दि. २३/०७/२०२१ ते सोमवार दि.…

सिंधुदुर्गात आज १६३ नवे सापडले कोरोना बाधित तर,आज कोरोनामुळे ४ जणांचा झाला मृत्यू..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर १६३ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान एकूण ४२ हजार ५३२ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना कुडाळच्या वतीने मोफत रक्ततपासणी शिबिर..

कुडाळ /- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना कुडाळ शहराच्या वतीने तसेच आमदार मा. वैभवजी नाईक यांच्या सहकार्याने शुक्रवार दि. २३/०७/२०२१ ते सोमवार दि.…

आ.नितेश राणे यांनीच मला संजू परब यांच्या भानगडी काढायला सांगितल्या.;गटनेत्या अनारोजिन लोबो यांचा गौप्यस्फोट..

सावंतवाडी /- आमदार नितेश राणेंनीच मला संजू परबांच्या भानगडी बाहेर काढा, असे सावंतवाडी दौऱ्यात आल्यानंतर सांगितले होते.असा गौप्यस्फोट केला आज लोबो यांनी केला आहे.संजू परब यांनी खोटे खरेदीखत करून एक…

मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ शिवसेनेच्या वतीने रक्ततपासणी शिबिराचे आयोजन..

कुडाळ /- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना कुडाळ शहराच्या वतीने तसेच आमदार मा. वैभवजी नाईक यांच्या सहकार्याने शुक्रवार दि. २३/०७/२०२१ ते सोमवार दि.…

You cannot copy content of this page