उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कै.सुरेश सुद्रिक ट्रस्टकडून पणदूर आश्रमत जीवनावश्यक वस्तूचे वाटप..

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कै.सुरेश सुद्रिक ट्रस्टकडून पणदूर आश्रमत जीवनावश्यक वस्तूचे वाटप..

कुडाळ /-

सुशिक्षित विद्युत अभियंता संघटना जिल्हाध्यक्ष व कै. सुरेश सुद्रिक चॅरिटेबल ट्रस्ट चे सचिव श्री. कल्पेश सुरेश सुद्रिक यांच्याकडून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त औचित्य साधून संविता आश्रम पणदूर ला औषधे व जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले.याप्रसंगी सु.बे.विद्युत संघटना खजिनदार श्री.कृष्णा तेली, विद्युत संघटनेचे संघटक श्री. अक्षय गवस, संविता आश्रमाचे सेक्रेटरी संदिप परब,मधुकर भोगले,अक्षय झिडगे,संदेश राऊळ ,स्वप्निल शिंदे आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..