सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ११ भाषांत ऑनलाईन ‘गुरुपौर्णिमा महोत्सवां’चे आयोजन !
सिंधुदुर्ग /- राष्ट्र आणि धर्म संकटात असतांना धर्मसंस्थापनेचे कार्य याच ‘गुरु-शिष्य’ परंपरेने केले आहे. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाच्या आणि आर्य चाणक्यांनी सम्राट चंद्रगुप्ताच्या माध्यमातून तत्कालीन सामाजिक दुष्प्रवृत्तींचे निर्मूलन केले अन् आदर्श…
