सिंधुदुर्गात हर घर नल से जल’ पूर्ततेसाठी योजना गतीने पूर्ण करा – जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी..

सिंधुदुर्गात हर घर नल से जल’ पूर्ततेसाठी योजना गतीने पूर्ण करा – जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी..

सिंधुदुर्गनगरी /-

‘हर घर नल से जल’ प्रमाणे प्रत्येक घरात वैयक्तिक नळ जोडणी द्वारे दरडोई किमान 55 लीटर प्रतिदिन गुणवत्तापूर्ण पाणी पुरवठा करणे हे जल जीवन मिशनचे प्रमुख उद्दिष्ट आहे. याच्या पूर्ततेसाठी पाणी पुरवठा योजनांच्या दुरुस्तीची कामे गतीने पूर्ण करावीत, अशी सूचना जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिली. आज जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हा पाणी व स्व्च्छता मिशन समितीच्या झालेल्या सभेत 59 योजनांच्या सुधारणात्मक पुनःजोडणीस मंजुरी देण्यात आली आहेत.

अभिप्राय द्या..