Month: July 2021

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वारकरी संप्रदायातील मंडळींना सिंधुदुर्ग जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे सत्कार…

कुडाळ /- आषाढी एकादशी चे औचित्य साधून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कळसुली जिल्हा परिषद मतदार संघातील वारकरी संप्रदाय मंडळींचा शाल श्रीफळ व कल्पवृक्ष देऊन सत्कार करण्यात आला…

देवगडमध्ये कोर्लेमध्ये घरावर कोसळले घर,सुमारे ६ लाखाचे नुकसान घरातील माणसे सुदैवाने वाचली..

देवगड /- देवगड तालुक्यात अतिवृष्टीमुळे कोर्ले गावात घरावर घर कोसळून सुमारे ६ लाखाचे नुकसान झाले आहे. सुदैवाने घरातील माणसे या दुर्घटनेत बालंबाल वाचली. नादमध्येही तीन घरांचे छप्पर उडाले. देवगड तालुक्यात…

सिंधुदुर्ग – कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा मार्गावरील वाहतूक ठप्प..

गगनबावडा- कोल्हापूर रोडवर मांडुकली येथे १ फुट आले पाणी.. वैभववाडी /- सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात देखील आज सकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. परिणामी…

भुईबावडा घाटातील अवजड वाहतूक उद्द्या २२ जुलैपासून होणार बंद..

वैभववाडी /- भुईबावडा घाटातून सुरू असलेली अवजड वाहतूक उद्या 22 जुलै पासून बंद करणार असल्याची माहिती प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी दिली. भुईबावडा घाटात सुरू असलेल्या अवजड वाहतुकीमुळे घाटरस्त्याला बहुतांश ठिकाणी…

१९८९ च्या माजी माजी विद्यार्थी बँच कडून चौके हायस्कुलला आर्थिक मदत

चौके /- महिन्याभरापूर्वी आलेल्या तौक्ते वादळाने चौके पंचक्रोशीतील शिक्षणाचे मंदिर भ. ता. चव्हाण, म. मा. विद्यालय चौके या प्रशालेच्या इमारतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या नुकसानीची दखल चौके हायस्कुलच्या…

बॅंकेतून ऑनलाइन पैसे उडविल्यास घाबरू नका; फक्त ‘१५५२६०’ हा नंबर डायल करा.;ग्राहक पंचायत संस्थेचे आवाहन..

वैभववाडी /- आज आपण ऑनलाईन जगात वावरत आहोत. जवळ-जवळ सर्वच व्यवहार ऑनलाईन पद्धतीने केले जात आहेत. त्यामुळे घर बसल्या वेळेत कामे होण्यास मदत झाली आहे. परंतु त्याचे काही तोटेही दिसत…

..अखेर चिपी विमानतळाचा प्रश्न लागला मार्गी येत्या १० दिवसांत विमानतळ होणार सुरु होण्याची शक्यता खा.विनायक राऊत

केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांचे खास. राऊत यांना आश्वासन कुडाळ चिपी विमानतळ कधी सुरु होणार हा प्रश्न जिल्हावासीयांसमोरील एक गहन प्रश्न बनला आहे. याविषयी आता खास. विनायक राऊत…

भरीव नुकसान भरपाई मिळवून दिल्याबद्दल मच्छिमार नेत्यांनी मानले आ.वैभव नाईक यांचे आभार

मालवण /- तौकते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या मच्छिमारांना राज्य शासनाच्या माध्यमातून भरीव मदत मिळवून दिल्याबद्दल मालवण येथील मच्छिमार नेत्यांनी आमदार वैभव नाईक यांची आज कणकवली विजय भवन येथे भेट घेऊन मच्छीमारांच्या…

चाळणं झालेल्या रस्त्याच्या डागडुजीसाठी जि. प.सदस्या शारदा कांबळे यांनी मागणी..

वैभववाडी /- वाढत्या रहदारीमुळे वैभववाडी उंबर्डे भुईबावडा रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता हे ओळखणेही मुश्कील झाले आहे. दोन ठिकाणी हा मार्ग खचला आहे. या मार्गावर…

जिल्ह्यात आज आणखी 222 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीटीव्ह..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 42 हजार 450 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 3,हजार 128 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी…

You cannot copy content of this page