उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वारकरी संप्रदायातील मंडळींना सिंधुदुर्ग जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे सत्कार…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वारकरी संप्रदायातील मंडळींना सिंधुदुर्ग जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे सत्कार…

कुडाळ /-

आषाढी एकादशी चे औचित्य साधून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कळसुली जिल्हा परिषद मतदार संघातील वारकरी संप्रदाय मंडळींचा शाल श्रीफळ व कल्पवृक्ष देऊन सत्कार करण्यात आला कळसुली गावातील प्रमुख उपस्थिती जिल्हा नियोजन समिती सदस्य श्री.प्रफुल्ल सुद्रिक माझी पोलीस जयवंत दाजी गावकर सिंधुदुर्ग वारकरी संप्रदाय उपाध्यक्ष सत्यविजय परब सरपंच सौ.साक्षी परब ग्रामपंचायत सदस्य किशोर घाडीगावकर माजी ग्रामपंचायत सदस्य चंदु परब माजी ग्रामपंचायत उपसरपंच विजय गुरव कळसुली राष्ट्रवादी विभाग प्रमुख तातोबा गावकर वारकरी सदस्य ज्ञानदेव परब जिल्हा युवक सरचिटणीस चंद्रशेखर चव्हाण राष्ट्रवादी तालुका सदस्य बाबाजी मसुरकर माझी जेपी सुद्रिक, भोगले, सावंत जिल्हा युवक सदस्य परब सुनिल परब गुणाजी परब जगन्नाथ परक दळवी नरेश सुद्रिक मनोहर सावंत रामचंद्र घाडीगावकर चंद्रकांत घाडीगावकर सिताराम घाडीगावकर रामचंद्र सावंत अनंत परब अनंत दळवी लक्ष्‍मण दळवी दत्ताराम परब सिताराम सुद्रिक गणपत सुद्रिक विजय सुद्रिक इत्यादी मान्यवर मंडळी उपस्थित होती.

अभिप्राय द्या..