Month: April 2021

कुडाळ शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील समाज मंदिराचे नुतनीकरण..

कुडाळ /- कुडाळ शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील समाज मंदिराचे नुतनीकरण करण्यात आले असून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने हे समाज मंदिर लोकार्पण करण्यात आले याचे…

डुकरा साठी ठेवलेल्या हातबाॅंब मुळे कुत्र्याचा मृत्यू.;आचरा येथील घटना

आचरा /- रानटी डुकरांच्या शिकारी साठी आचरा पारवाडी येथील डोंगरावर अज्ञाताने ठेवलेल्या बाॅंब मुळे पाळीव कुत्रे मृत्यूमुखी पडत असून संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य परशुराम शेट्ये यांनी…

तो’ आवाज नौदलाच्या प्रात्यक्षिकांचा.;सुरक्षा यंत्रणेकडून दुजोरा

मालवण /- मालवणसह देवगड तालुक्यातील कुणकेश्वरपर्यंतच्या सुमारे ५० कि. मी. लांब किनारपट्टीवर ऐकू आलेला कानठिळ्या उठविणारा ‘तो’आवाज गोव्याच्या दिशेने खोल समुद्रात नौदलाने सुरू केलेल्या प्रात्यक्षिकांचा असल्याची खातरजमा सागरी सुरक्षा यंत्रणेने…

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कुडाळमद्धे अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच बंद..

कुडाळ /- कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात 15 दिवसांचा लाॅकडाऊन महाराष्ट्रसरकारने जाहीर करण्यात आला आहे.मिशन बिगिन अगेन नंतर ब्रेक दि चैनची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. पंधरा दिवसाच्या लाॅकडाऊनला कुडाळमद्धे चांगला प्रतिसाद…

वालावल कोडबसवाडी येथील घरावर माड पडुन घराचे नुकसान झाल्याने मदत मिळावी.;अतुल बंगे यांची मागणी..

कुडाळ /- गेल्या दोन दीवसापुर्वि अचानक आलेल्या विजेच्या कडकडासह पावसामुळे वालावल कोडबसवाडी येथील रघुनाथ चंद्रकांत हळदणकर यांच्या रहात्या घरावर माड पडुन घर पुर्णतः जमिनदोस्त झाले असुन शासनाने त्वरित या गरीब…

कुडाळमद्धे शिवसेच्यावतीने मोफत शिवभोजन थाळी सुरू.;तालुकाप्रमुख राजन नाईक यांनी माहिती..

कुडाळ /- कुडाळ शिवसेना तालुक्याच्यावतीने कै. कु. देवेंद्र संजय पडते यांच्या स्मरणार्थ आज 15 एप्रिल २०२१ पासून दुपारी.12 ते 3 या वेळेत शिवसेना शाखेसमोरील हॉटेल गणेश कृपा येथे मोफत भोजन…

ग्रामस्थांच्या तपासण्या वाढविण्याबरोबरच अत्यावश्यक सुविधा द्या..

हरी खोबरेकर यांच्या चौके प्राथमिक आरोग्य केंद्रास सूचना… मालवण /- कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आज जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर यांनी चौके प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देत आढावा…

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३०व्या जयंतीनिमित्त मालवण शहरात विविध संघटना कडून अभिवादन..

मालवण /- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३०व्या जयंतीनिमित्त मालवण शहरात बांगीवाडा येथील समाज मंदिरात डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मालवणचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी अभिवादन केले. तसेच बार्टी ,भारतीय बौद्ध…

मालवण शहरासह तालुकात स्फोट सदृश आवाज.;स्फोट की भूकंप याबाबत उलटसुलट चर्चा…

मालवण /- सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या दरम्यान स्फोटासारख्या झालेल्या प्रचंड आवाजामुळे शहरासह संपूर्ण तालुका हादरून गेला. हा आवाज नेमका कसला हे स्पष्ट होऊ शकले नाही. या आवाजामुळे शहरातील अनेक घरांना…

आरवली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी..

वेंगुर्ला /- आरवली येथे बाळा जाधव यांच्या निवासस्थानी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेच्या वतीने साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे औचित्य साधून आरवली ग्रामपंचायत नवनिर्वाचित…

You cannot copy content of this page