तो’ आवाज नौदलाच्या प्रात्यक्षिकांचा.;सुरक्षा यंत्रणेकडून दुजोरा

तो’ आवाज नौदलाच्या प्रात्यक्षिकांचा.;सुरक्षा यंत्रणेकडून दुजोरा

मालवण /-

मालवणसह देवगड तालुक्यातील कुणकेश्वरपर्यंतच्या सुमारे ५० कि. मी. लांब किनारपट्टीवर ऐकू आलेला कानठिळ्या उठविणारा ‘तो’आवाज गोव्याच्या दिशेने खोल समुद्रात नौदलाने सुरू केलेल्या प्रात्यक्षिकांचा असल्याची खातरजमा सागरी सुरक्षा यंत्रणेने केली आहे. गुरूवारी सकाळी ११.४० वाजताच्या सुमारास झालेल्या या आवाजामुळे किनारपट्टी हादरून गेली होती.

अभिप्राय द्या..