कुडाळमद्धे शिवसेच्यावतीने मोफत शिवभोजन थाळी सुरू.;तालुकाप्रमुख राजन नाईक यांनी माहिती..

कुडाळमद्धे शिवसेच्यावतीने मोफत शिवभोजन थाळी सुरू.;तालुकाप्रमुख राजन नाईक यांनी माहिती..

कुडाळ /-

कुडाळ शिवसेना तालुक्याच्यावतीने कै. कु. देवेंद्र संजय पडते यांच्या स्मरणार्थ आज 15 एप्रिल २०२१ पासून दुपारी.12 ते 3 या वेळेत शिवसेना शाखेसमोरील हॉटेल गणेश कृपा येथे मोफत भोजन थाळी सुरू होणार आहे. तरी याचा कुडाळ शहरांतील नागरिकांनी या शिवाभोज थाळीचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेना कुडाळ तालुका प्रमुख राजन नाईक यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..