Month: February 2021

अर्थसंकल्पात पर्यटन वृद्धीसाठी व सिंधुदुर्ग च्या पायाभूत विकासासाठी आवश्यक बाबींचा अभाव : एम.के. गावडे

वेंगुर्ला /- सिंधुदुर्ग जिल्ह्याला निसर्गाने खूप काही दिलं आहे. मात्र याठिकाणच्या पर्यटन वृद्धीसाठी व सिंधुदुर्ग च्या पायाभूत विकासासाठी नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात काही दिसत नाही. उदा. रेडी, वेंगुर्ला, विजयदुर्ग बंदर…

वेंगुर्ला दाभोली सडा येथे अचानक लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यातील दाभोली सडा येथील आंबा व काजू बागायतीस गुरुवारी दुपारी अचानक आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.यामध्ये दाभोली सरपंच उदय शिवराम गोवेकर व संतोष शिवराम गोवेकर…

पेट्रोल,डीझेल दर वाढीच्या विरोधात आज कुडाळ येते आंदोलन

पेट्रोल,डीझेल दर वाढीच्या विरोधात आज शुक्रवार दिनांक 5फेब्रुवारी कुडाळ येथे सकाळी १० वाजता शिवसेना शाखा कुडाळ ते तहसीलदार कुडाळ येथे पायी जाऊन पेट्रोल -डिझेल विरोधात निवेदन द्यायचे आहे तरी सर्व…

पेट्रोल डिझेलच्या दरवाढी विरोधात आज वेंगुर्ला येथे शिवसेनेचे आंदोलन

वेंगुर्ला / – पेट्रोल डिझेलच्या दरवाढी विरोधात – केंद्र शासनाच्या विरोधात उद्या शिवसेनेच्या वतीने राज्यभर आंदोलन छेडण्यात येणार असून वेंगुर्ला तालुका शिवसेनेच्या वतीने उद्या शुक्रवार ५ फेब्रुवारी रोजी वेंगुर्ला शिवसेना…

लादीने भरलेल्या ट्रकला करुळ घाटात अपघात.;करूळ घाटात ट्रक पलटी : मोठा अनर्थ टळला

वैभववाडी /- करुळ घाटातील धोकादायक वळणावर लादीने भरलेल्या ट्रकला अपघात झाला. या अपघातात एकजण जखमी झाला आहे. जखमींला येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात गुरुवारी सकाळी १०.…

तहसिलदार रामदास झळके यांना दिले निवेदन.

आज तहसिल कार्यालयावर अरुणा प्रकल्पग्रस्तांचे लक्षवेधी आमरण उपोषण.. वैभववाडी /- कोरोणा महामारीचा फायदा घेऊन प्रकल्प अधिकारी राजन डवरी यांनी धरणाची दुस-या टप्प्याची घळभरणी आणि पिचींग ची कामे पुर्ण केली आहेत.…

जिल्ह्यातील नारळ बागायतीवर रुगोज चक्राकार पांढरया माशीच्या प्रादुर्भावात वाढ..

भविष्यात नारळ तुटवडा होण्याची बागायतदारांकडून भीती आचरा /- माडबागायतीवर पुन्हा एकदा रुगोज चक्राकार पांढरया माशीचा प्रादुर्भाव वाढल्याने माड बागायतदार मोठ्या संकटात सापडले आहेत. या माशीचा प्रादुर्भाव माडांच्या झावळ्यांवर होत असल्याने…

क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज मुंबई, सिंधुदुर्गची वार्षिक सभा रविवारी ७ फेब्रूवारीला..

आचरा/- क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज मुंबई, सिंधुदुर्ग विभागाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. ७ फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 10.00 वाजता मातोश्री मंगल कार्यालय, मुंबई-गोवा हायवे, कणकवली येथे आयोजित करण्यात…

इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानची त्रैवार्षिक डाळपस्वारी २५फेब्रूवारी पासून २५ फेब्रुवारी ते २ मार्च पर्यंत आयोजन..

आचरा /- अवघ्या आचरा वासीयांमध्ये उत्साह निर्माण करणारया आचरा येथील इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानची डाळपस्वारीची तारीख जाहीर झाली असून २५ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत होणार आहे. कोरोनाच्या…

प्राथमिक शिक्षक भारतीने पुन्हा वेधले सीईओ आणि शिक्षणाधिकाऱ्यांचे लक्ष!

आमदार कपिल पाटील यांनी व्हीसी द्वारे केली शिक्षकांना कार्यमुक्त करण्याची मागणी .. सिंधुदुर्ग /- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्गचे शिष्टमंडळाने मा. मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर यांच्या दालनात आंतरजिल्हा…

You cannot copy content of this page