क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज मुंबई, सिंधुदुर्गची वार्षिक सभा रविवारी ७ फेब्रूवारीला..

क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज मुंबई, सिंधुदुर्गची वार्षिक सभा रविवारी ७ फेब्रूवारीला..

आचरा/-

क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज मुंबई, सिंधुदुर्ग विभागाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. ७ फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 10.00 वाजता मातोश्री मंगल कार्यालय, मुंबई-गोवा हायवे, कणकवली येथे आयोजित करण्यात आली आहे. या वेळी नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या घाडी समाजबंधु-भगिनीचा सत्कार करण्यात येणार आहे. तरी सर्व घाडी समाजबांधव, पदाधिकारी, सदस्य,सभासदांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सचिव प्रदीप घाडी यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..