पेट्रोल,डीझेल दर वाढीच्या विरोधात आज शुक्रवार दिनांक 5फेब्रुवारी कुडाळ येथे सकाळी १० वाजता शिवसेना शाखा कुडाळ ते तहसीलदार कुडाळ येथे पायी जाऊन पेट्रोल -डिझेल विरोधात निवेदन द्यायचे आहे तरी सर्व पदाधिकारी,महिला आघाडी,युवासेना,सर्व शिवसैनिक यांनी शिवसेना शाखा येथे उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना तालुका प्रमुख राजन नाईक यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page