पेट्रोल डिझेलच्या दरवाढी विरोधात आज वेंगुर्ला येथे शिवसेनेचे आंदोलन

पेट्रोल डिझेलच्या दरवाढी विरोधात आज वेंगुर्ला येथे शिवसेनेचे आंदोलन

वेंगुर्ला / –

पेट्रोल डिझेलच्या दरवाढी विरोधात – केंद्र शासनाच्या विरोधात उद्या शिवसेनेच्या वतीने राज्यभर आंदोलन छेडण्यात येणार असून वेंगुर्ला तालुका शिवसेनेच्या वतीने उद्या शुक्रवार ५ फेब्रुवारी रोजी वेंगुर्ला शिवसेना शाखा येथे सकाळी १०.३० वाजता हे आंदोलन छेडण्यात येणार आहे. तरी सर्व शिवसेना पदाधिकारी व सर्व शिवसैनिकांनी उपस्थित राहावे,असे आवाहन शिवसेना वेंगुर्ला तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..