Month: January 2021

चिपी विमानतळ लवकरात लवकर सुरू होण्यासाठी प्रयत्नशील.;सुरेश प्रभू

वेंगुर्ला /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात विमानतळ व्हावे ही जनतेची इच्छा होती.मी नागरी उड्डाणमंत्री असताना केंद्र सरकारच्या विविध परवानग्या आपल्या कार्यकाळात दिल्या गेल्याने आज हे सर्व शक्य आहे.चिपी विमानतळ लवकरच पूर्ण व्हावे,यासाठी…

कृषी विधेयकामुळे शेतककरी आर्थिक समृद्ध होणार.; नितेश राणे..

कणकवली /- मोदी सरकारने शेतकऱ्याना ताकद देणारे क्रांतिकारी कृषी विधेयक संमत केले आहे. या विधेयकाला बळ देण्यासाठी कोकणातून पहिल्यांदाच ट्रॅक्टर रॅली निघाली असल्याचे आमदार नितेश राणे यांनी प्रास्ताविकात सांगितले. कृषी…

व्यसनी उमेदवाराला मतदान करू नये.;व्यसन मुक्त महाराष्ट्र मंच यांचे मतदारांना आवाहन..

वैभववाडी/- ग्रामपंचायत म्हणजे लोकशाही शासन प्रणालीची पहिली पायरी मानली जाते. ग्रामपंचायतीचा सदस्य म्हणजे गाव पातळीवरील लोकशाही प्रशासनाचा मंत्रीच असतो. त्यामुळे गावाचा विकास या ग्रामपंचायतरुपी सदस्यांच्या हाती असतो. राज्यभरातुन होणा-या ग्रामपंचायत…

कुडाळ जिजामाता चौकातील राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या नूतन मूर्तीचे १२ जानेवारी रोजी अनावरण..

कुडाळ /- कोरोना नियमांचे पालन करून शिवप्रेमींनी उपस्थित राहण्याचे शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघटनेचे आवाहन कुडाळ येथील जिजामाता चौक येथे असलेली राजमाता जिजाऊ माॅंसाहेब यांच्या नूतन प्रतिमेचे काम शिवप्रेमी सिंधुदुर्ग या संघटनेने…

माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभु यांचे वेंगुर्ले शहरात जल्लोषात स्वागत..

वेंगुर्ला /- माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभु हे वेंगुर्ले तालुका दौऱ्यावर आले असता वेंगुर्ले शहरातील दाभोली नाका येथे नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांनी त्यांचे स्वागत केले.तसेच पुढील दौऱ्यामध्ये वेंगुर्ले…

सावंतवाडी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूकीत सेनेची गद्दारी.;तालुका काँग्रेस उपाध्यक्ष सच्चिदानंद बुगडे यांचा आरोप

तळवडे ग्रामपंचायत निवडणुकीत, काँग्रेस महाविकास आघाडीत नाही.. अलिप्त धोरण सावंतवाडी /- तळवडे शिवसेना पदाधिकारी तोंडवर एक बोलतात आणी करतात दुसरेच,याचा प्रत्यय आम्हाला या ग्रामपंचायत निवडणुकीत आला.त्यामुळे आम्ही महाविकास आघाडी पासून…

झुआरी जंक्शनचा अनोखा उपक्रम,बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन..

दोडामार्ग / – मानवी जीवनासाठी मूलभूत गरजा म्हणजे अन्न वस्त्र निवारा त्यातील एक महत्त्वपूर्ण गरज म्हणजे अन्न ही गरज मानवी जीवनासाठी अत्यावश्यक गरज म्हणून ओळखली जाते व ही पूर्ण करतो…

भाजपच्या कणकवलीत भव्य ट्रॅक्टर रॅलीला सुरुवात..

कणकवली /- मोदी सरकारच्या कृषी विधेयकाच्या समर्थनासाठी मुंडे डोंगरी येथून भव्य ट्रॅक्टर रॅलीला सुरवात झाली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार नारायण राणे, भाजपा किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष डॉ अनिल बोनडे…

फ्लॅटची स्टॅम्प ड्युटी आता बिल्डरला भरावी लागणार ग्राहकांना मोठा फायदा

मुंबई /- ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाची आज बैठक झाली असून, या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत. या बैठकीत बांधकाम व्यावसायिकांना प्रीमियममध्ये 50% सवलत देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलाय. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत…

सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लब चे पुरस्कार जाहीर सोशल मीडिया उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार कोकण लाईव्ह चे कार्यकारी संपादक आनंद धोंड यांना जाहीर..

ग्रामीण भागातील सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लब उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार विश्वनाथ नाईक तर नेमळेतील दिव्या वायंगणकर यांना जाहीर.. सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग प्रेस क्लबच्यावतीने पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्यांना पुरस्कार दिला जातो,…

You cannot copy content of this page