Month: January 2021

पावशी घावनळे फाटा येथील बॉक्सवेलचे काम पुर्ण करण्यासाठी ग्रामस्थांचे आ.वैभव नाईक यांना निवेदन..

कुडाळ /- पावशी घावनळे फाटा येथील बॉक्सवेल येथुन बॉक्सवेलचे काम पुर्ण करुन घावनळेकडे जाण्यासाठी सुरक्षित मार्ग तात्काळ करणेत यावा अन्यथा या पंचक्रोशीतील सर्व सरपंच व ग्रामस्थांच्या वतीने विनंती येथील मार्गावर…

कुडाळ एमआयडीसी परिसरात बिबट्या आला असल्याची खबर पसरताच शहरात खळबळ..

कुडाळ /- कुडाळ एमआयडीसी परिसरात बिबट्या आला असल्याची खबर पसरताच येथील परिसरात एकच खळबळ उडाली.याबाबत पोलिस प्रशासन व वनविभागाला कळताच वनविभागाने तात्काळ योग्य ती माहिती घेत सदरचा तो प्राणी बिबट्या…

विनय सावंत यांनीजखमी किंगफिशर पक्षाला दिले जिवदान

आचरा- आपल्या घराच्या आवारात जखमी अवस्थेत आढळलेल्या किंगफिशर पक्षाच्या पंखाला झालेल्या जखमेवर औषधोपचार करत आचरा देवूळवाडी येथील विनय सावंत यांनी त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडले. गुरुवारी सायंकाळी आचरा बाजारपेठ येथील…

गंगाजल कोव्हिड-19 वर रामबाण उपाय आहे ?’ या विषयावर हिंदु जनजागृती समितीचा ‘सनातन संवाद’ !

लवकरच गंगाजलाद्वारे ‘कोव्हिड-19’ वर उपचार करणारे स्वस्त दरातील औषध उपलब्ध करण्याचा प्रयत्न ! – अधिवक्ता अरुण कुमार गुप्ता नुकत्याच बनारस हिंदु विश्‍वविद्यालयातील (BHU) डॉक्टरांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनात पवित्र गंगा नदीच्या…

संघर्ष समितीच्या आक्रमक पावित्र्याने वित्तसंस्थांच्या वर्तुळात हलचल!सुरू..

कर्जदार जामिनदार हक्क बचाव संघर्ष समितीच्या बैठकीत कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त निर्णय.. कुडाळ /- लॉकडाऊननंतर सर्वसामान्य जनतेची, उद्योजकांची, नवउद्योजकांची परिस्थिती अतिशय वाईट परिस्थिती आहे. शासन-प्रशासनाने मदतीचा ठाम हात देण्याची गरज आहे. पण…

जिल्ह्यातील ट्रॅक्टर रॅली म्हणजे भाजपचा ड्रामा.;शिवसेना नेते जयेंद्र परुळेकर यांची भाजप वर जोरदार टीका..

सावंतवाडी/- केंद्र सरकारने केलेल्या शेतकऱ्यांच्या विरोधातील तीन काळ्या कायद्यामुळे देशभरात शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला असून, दिल्ली च्या सीमेवर विविध राज्यातील शेतकरी गेले ४६ दिवस आंदोलन करत आहेत. त्यामुळे भाजपच्या पायाखालची…

सावंतवाडी नगरपालिकेत मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांचे मनसेकडून स्वागत..

सावंतवाडी /- सावंतवाडी नगरपालिकेत नव्याने पुन्हा नियुक्त झालेले मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांचे मनसे मार्फत स्वागत.करण्यात आले.सावंतवाडी नगरपालिकेचे मुख्याधिकारी म्हणून पुन्हा नियुक्त झालेले जयंत जावडेकर यांचे आज मनसे मार्फत स्वागत करण्यात…

वैभववाडीत मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी अचानक धाड..

वैभववाडी /- वैभववाडी येथील शासकीय गोडाऊनच्या बाजूला टपरीजवळ मटका जुगार अड्ड्यावर वैभववाडी पोलिसांनी अचानक धाड टाकून 1640 व रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करून आरोपीवर वैभववाडी पोलीस स्टेशन मध्ये…

तालुक्यातील आगामी नऊ ग्रामपंचायतीच्या पार्शवभूमीवर पोलिसांचे आकेरी,गोठोस,वाढोस,मोरे,आंबेरी येथे संचलन..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यातील आगामी नऊ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कुडाळ तालुक्यात गुरूवारी निवडणूक होणार्‍या ग्रामपंचायतींच्या भागात पोलिसांनी संचलन केले.यात पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले.कुडाळ तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतीच्या निवडणुका १५…

चोरट्यांनी भर वस्तीमधील तीन दिवसात चार दुकाने फोडल्यामुळे कुडाळ शहरात खळबळ..

कुडाळ/-कुडाळ शहरातील आंबेडकर डॉ.बाबासाहेब पुतळा परिसरातील तीन दुकाने अज्ञात चोरट्याने फोडली.मात्र या तीनही दुकानामध्ये किरकोळ रक्कम सोडून चोरट्यांच्या हाती फारसे काही लागले नाही. गेल्या तीन दिवसातील ही दुसरी घटना असुन…

You cannot copy content of this page